Lokmat Money

Lokmat Money तुम्ही वाचवलेले पैसे वाढवायची 'ट्रिक'
(2)

01/09/2026

स्मार्टफोन नाही, इंटरनेट नाही, तरीही पैसे पाठवता येणार? नेमकं काय आहे हे नवीन अपडेट? चला, अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया...

बिस्किट आणि कन्फेक्शनरी बनवणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या कंपनी पारले बिस्किट्सला पहिल्यांदाच सीईओ मिळाला आहे. कंपनीनं जॉ...
01/09/2026

बिस्किट आणि कन्फेक्शनरी बनवणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या कंपनी पारले बिस्किट्सला पहिल्यांदाच सीईओ मिळाला आहे. कंपनीनं जॉर्ज कोवूर यांची आपले सीईओ म्हणून नियुक्ती केली. ही नियुक्ती आजपासून म्हणजेच १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. ही कंपनी पारले-जी सोबतच मोनॅको, क्रॅकजॅक, हाइड अँड सीक आणि मेलोडी यांसारखी बिस्किट आणि कन्फेक्शनरी ब्रँड विकते.

बिस्किट आणि कन्फेक्शनरी बनवणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या कंपनी पारले बिस्किट्सला पहिल्यांदाच सीईओ मिळाला आहे. ...

बिस्किट आणि कन्फेक्शनरी बनवणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या कंपनी पारले बिस्किट्सला पहिल्यांदाच सीईओ मिळाला आहे. कंपनीनं जॉ...
01/09/2026

बिस्किट आणि कन्फेक्शनरी बनवणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या कंपनी पारले बिस्किट्सला पहिल्यांदाच सीईओ मिळाला आहे. कंपनीनं जॉर्ज कोवूर यांची आपले सीईओ म्हणून नियुक्ती केली. ही नियुक्ती आजपासून म्हणजेच १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. ही कंपनी पारले-जी सोबतच मोनॅको, क्रॅकजॅक, हाइड अँड सीक आणि मेलोडी यांसारखी बिस्किट आणि कन्फेक्शनरी ब्रँड विकते. विक्रीच्या प्रमाणानुसार पारले-जी हा जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बिस्किट ब्रँडपैकी एक आहे.

देशातील पॅकेज्ड फूड मार्केटमध्ये वाढत्या स्पर्धेदरम्यान पारले आपली लीडरशिप टीम मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतानाच ही नियुक्ती झाली आहे. या कंपनीची स्थापना १९२९ मध्ये मुंबईतील विलेपार्ले येथे झाली होती. कोवूर पेप्सिकोमधील तीन दशकांहून अधिक काळाच्या करिअरनंतर पारलेशी जोडले जात आहेत. त्यांनी पेप्सिकोमध्ये कंझ्युमर बिजनेस आणि मार्केटिंगमध्ये अनेक भूमिका पार पाडल्यात.

Parle Biscuits, India's largest biscuit and confectionery company, appointed its first CEO, George Kovoor, effective September 1st. This move aims to strengthen leadership amid rising competition in the packaged food market. Kovoor, with over three decades at PepsiCo, will drive sustainable growth and leverage his expertise in consumer business and marketing for Parle's extensive network.

दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी संघटनांनी सरकारकडे, बोनसच्या गणनेसाठी अ...
01/09/2026

दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी संघटनांनी सरकारकडे, बोनसच्या गणनेसाठी असलेली सध्याची ७,००० रुपयांची मर्यादा वाढवून २१,००० रुपये करण्यात यावी अशी मागणी केली आहे. जर सरकारनं ही मागणी मान्य केली, तर कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस जवळपास १४,००० रुपयांनी वाढू शकतो.

Central Government Employees Bonus: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी संघटनांनी सरकार...

२० रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या एका शेअरवर सध्या गुंतवणूकदार तुटून पडलेत. लेदर इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या या कंपनीच...
01/09/2026

२० रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या एका शेअरवर सध्या गुंतवणूकदार तुटून पडलेत. लेदर इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट लागत आहे. सुपर टेनरीचे शेअर्स मंगळवारी बीएसईवर ५ टक्क्यांनी उसळून १५.६७ रुपयांवर पोहोचले.

Super Tannery Share Price: २० रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या एका शेअरवर सध्या गुंतवणूकदार तुटून पडलेत. लेदर इंडस्ट्रीशी संबंधि....

भारतीय स्टेट बँक फिक्स्ड डिपॉझिट खात्यांवर आकर्षक व्याज देत आहे. ग्राहक जास्तीत जास्त १० वर्षांच्या कालावधीसाठीही एफडी ख...
01/09/2026

भारतीय स्टेट बँक फिक्स्ड डिपॉझिट खात्यांवर आकर्षक व्याज देत आहे. ग्राहक जास्तीत जास्त १० वर्षांच्या कालावधीसाठीही एफडी खाते उघडू शकतात.

भारतीय स्टेट बँक फिक्स्ड डिपॉझिट खात्यांवर आकर्षक व्याज देत आहे. ग्राहक जास्तीत जास्त १० वर्षांच्या कालावधीसाठ.....

आज म्हणजेच १ सप्टेंबर २०२६ पासून नव्या महिन्याची सुरुवात झाली आहे आणि अशा परिस्थितीत आपल्यासाठी हे जाणून घेणं महत्त्वाचं...
01/09/2026

आज म्हणजेच १ सप्टेंबर २०२६ पासून नव्या महिन्याची सुरुवात झाली आहे आणि अशा परिस्थितीत आपल्यासाठी हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं की कोणते नियम बदलत आहेत. दरम्यान, दर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच पहिल्या तारखेपासून अनेक नियम बदलतात. तर, कोणते नियम बदलले आहेत आणि याचा सर्वसामान्य माणसावर काय परिणाम होईल? जाणून घेऊ.

Changes From 1 September: आज म्हणजेच १ सप्टेंबर २०२६ पासून नव्या महिन्याची सुरुवात झाली आहे आणि अशा परिस्थितीत आपल्यासाठी हे जाण...

एका लहानशा समस्येतून जन्माला आले लोकप्रिय ॲप!
01/09/2026

एका लहानशा समस्येतून जन्माला आले लोकप्रिय ॲप!

01/09/2026

स्मार्टफोन नाही, इंटरनेट नाही, तरीही पैसे पाठवता येणार? नेमकं काय आहे हे नवीन अपडेट? चला, अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया...

भारताच्या कार बाजारात मारुती सुझुकीची मोठी उडी!
01/09/2026

भारताच्या कार बाजारात मारुती सुझुकीची मोठी उडी!

Address

Mumbai
400018

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokmat Money posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share