03/07/2024
माझी लाडकी बहीण हि योजना महाराष्ट्र गवर्नमेंट फक्त 30 अगस्त पर्यंत का ठेवली आहे ?
30 अगस्त नंतर जर कोनत्या बाईकां ना ह्य योजने चि खरच गरज असेल त्यान चे काय होनार
योजने नुसर विधवा मुली बाईका ह्य योजने चा लाभ घेऊ शकतात
30 अगस्त नंतर जर कोणती मुलगी विधवा झाली आणि तीला जर खरच ह्य योज ने चि गरज आहे तर !