
21/05/2025
कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये घुमणार मराठीचा आवाज
पोस्ट प्रोडक्शन - आय फोकस स्टुडीओ ( विजय दिनेश )
आम्ही संपुर्ण पोस्ट प्रोडक्शन केलेल्या "ऊत" मराठी चित्रपटाचे स्क्रिनिंग *कान्स* फिल्म फेस्टिवल मध्ये आज दिनांक २१ मे रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. we are feeling proud to be a part of this film...
Eye Focus Studio ( Vijay Dinesh )
A Complete post production under one Roof