RTI TIMES

RTI TIMES India's most credible source of News RTITIMES.COM
India's first social reforming digital plateform t

*भारत देशात " उद्योगपतींसाठी"  कायदा वेगळा..? श्री. आनंत मुकेश अंबानी यांनी विनापरवाना सुरू केले खाजगी प्राणी संग्रहालय....
01/06/2025

*भारत देशात " उद्योगपतींसाठी" कायदा वेगळा..? श्री. आनंत मुकेश अंबानी यांनी विनापरवाना सुरू केले खाजगी प्राणी संग्रहालय...?*
*माहिती अधिकार अंतर्गत धक्कादायक माहिती उघड...*

https://rtitimes.com/mr-anant-mukesh-ambani-started-a-private-zoo-without-a-license/

*पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन च्या वतीने चिंचवड पोलीस स्टेशन येथील महिला पोलीसांना भेटवस्तू देऊन “जागतिक महिला दिन” ...
10/03/2025

*पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन च्या वतीने चिंचवड पोलीस स्टेशन येथील महिला पोलीसांना भेटवस्तू देऊन “जागतिक महिला दिन” साजरा करण्यात आला.*

https://rtitimes.com/police-friends-welfare-association-celebrated-international-womens-day-by-giving-gifts-to-women-policemen-at-chinchwad-police-station/

RTI_TIMES

=
21/02/2025

=

*पेण शहरात सर्रास अवैद्य गांजा विक्री विरुद्ध ॲडव्होकेट नागेश जगताप आक्रमक, पोलिस उप विभागीय अधिकारी याच्या कडे तक्रार अ...
11/02/2025

*पेण शहरात सर्रास अवैद्य गांजा विक्री विरुद्ध ॲडव्होकेट नागेश जगताप आक्रमक, पोलिस उप विभागीय अधिकारी याच्या कडे तक्रार अर्ज दाखल*

https://rtitimes.com/sale-of-uncured-ganja-in-pen-city/

08/02/2025

'लाडकी बहीण' योजनेत ३० दिवसांत
५ लाख लाडक्या बहिणी कमी झाल्या.

मुंबई :- लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना राज्यात आणली. या योजनेच्या माध्यमातून महायुतीने जोरदार प्रचार करत महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र निकालानंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेवरून बरीच चर्चा सुरू आहे. नुकतेच महिला विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात जानेवारी महिन्यात २ कोटी ४१ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हफ्ता देण्यात आला. विशेष म्हणजे गेल्या महिन्याच्या तुलनेत हा आकडा तब्बल ५ लाखांनी कमी आला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या आर्थिक तिजोरीवर भार पडत असल्याचं बोललं जात होते. त्यानंतर या योजनेचा फेर आढावा घेण्यात आला. त्यातून अपात्र असणाऱ्या महिलांना वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला. डिसेंबर महिन्यात लाडक्या बहि‍णींची संख्या २ कोटी ४६ लाख इतकी होती, ती जानेवारीत २ कोटी ४१ लाख एवढी झाली. लाडकी बहीण योजनेतून कमी झालेल्या ५ लाख बहि‍णींपैकी अनेकांचे वय ६५ वर्षाहून अधिक झाल्यानं त्यांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेतील अटीनुसार २१ ते ६५ वयोगटातीलच महिलांना महिन्याला १५०० रूपये देण्यात येतात.

काय कारणे आहेत?

दीड लाख बहि‍णींचे वय ६५ हून अधिक झाले, योजनेच्या अटीनुसार ६५ वर्षापर्यंतच योजनेचा लाभ घेता येतो
२ लाख लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ घेतात.
पुढील काळात नमो महिला सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी बहि‍णींनाही योजनेतून वगळणार असल्याची माहिती.

लाडक्या बहिणीचा अडीच कोटी पर्यंत गेलेला आकडा पंचवीस ते तीस लाखावर आणण्याचे प्लॅनिंग सुरू आहे. जाहिराती देऊन लाडक्या बहिणींची दिशाभूल करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान घेण्याचा हा फंडा आहे असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

===========
आरटीआय टाइम्स
RTI TIMES

06/01/2025
*विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निकालासाठी वेबसाईट*ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाकडून आपल्याला उद्या निकालासंबंधीची माहि...
22/11/2024

*विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निकालासाठी वेबसाईट*

ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाकडून आपल्याला उद्या निकालासंबंधीची माहिती वेळोवेळी दिली जाणारच आहे.
तरीही महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाल पाहण्यासाठी मा.भारत निवडणूक आयोगाने https://results.eci.gov.in/index1.html ही वेबसाईट तयार केली आहे. निकालाच्या दिवशी म्हणजेच शनिवार,दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून ही वेबसाईट कार्यान्वित होणार आहे.
या वेबसाईटवर निकालाचे ट्रेंड व निकालाची माहिती रियल टाईममध्ये मिळणार आहे.
तरी अधिकृत निकालासाठी सर्वांनी या वेबसाईटचा उपयोग करावा, ही विनंती.

*जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे*
*श्री विजय विठ्ठल वाघ*
RTI टाईम्स पत्रकार

22/07/2024

एका मराठी कुटुंबाला आलेली अंबानी यांच्या कडील लग्नाची पत्रिका.. नक्की बघा..
👍🏼👌🏻

Address

Dadar
Mumbai
40028

Alerts

Be the first to know and let us send you an email when RTI TIMES posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to RTI TIMES:

Share