PrahaarNews Live

PrahaarNews Live Prahaar is a Marathi language daily newspaper, printed in India with regional editions in Mumbai, Th

02/07/2025

शिवसेना आमदार मनिषा कायंदे LIVE

02/07/2025

Narayan rane Live

02/07/2025

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन LIVE

02/07/2025

आमदार जयंत पाटील LIVE

कॅबिनेट मंत्री नितेश राणे विधानभवनात
02/07/2025

कॅबिनेट मंत्री नितेश राणे विधानभवनात

02/07/2025

काँग्रेस आमदार नाना पटोले LIVE

02/07/2025

मराठा आंदोलक मनोज जरांगे ​पाटील ज्या दिवशी मुंबईत उपोषणाला​ बसतील त्याच दिवशी​​ नांदेड ते मुंबई या लाँग मार्चला सुरुवात होणार असल्याची घोषणा लक्ष्मण हाके यांनी केली​य. त्यामुळं पुढील महिन्यांत जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके मुंबईत एकमेकांसमोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही समाज मुंबईत धडकल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळं सरकारचं टेन्शन वाढलयं..

02/07/2025

'...म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ दिल्या जात नाहीत

02/07/2025

'सरकार शेतकऱ्यांना विश्वासात घेईल आणि त्यांचे प्रश्न सोडवेल'

पंतप्रधान नरेंद्र मोदी घानाला विमानाने रवाना. पंतप्रधान नरेंद्र मोदी घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि...
02/07/2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी घानाला विमानाने रवाना. पंतप्रधान नरेंद्र मोदी घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या पाच देशांच्या दौऱ्यावर निघाले आहेत. पंतप्रधान मोदी ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेतही सहभागी होतील.

02/07/2025

'महाराष्ट्रात शेतकऱ्यांना काय मिळतंय ?'

02/07/2025

काय म्हणाले आमदार रोहित पवार ?

Address

Mumbai
400051

Alerts

Be the first to know and let us send you an email when PrahaarNews Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PrahaarNews Live:

Share

Category