Hou De Viral - होऊ दे व्हायरल

Hou De Viral - होऊ दे व्हायरल लाईक करा

इतिहासात सगळ्यात जास्त महाराष्ट्रद्रोही मुख्यमंत्र्यामध्ये 'देवेंद्र फडणवीस' ह्यांचे नाव मोरारजी देसाई नंतर घेतले जाईल.ह...
08/07/2025

इतिहासात सगळ्यात जास्त महाराष्ट्रद्रोही मुख्यमंत्र्यामध्ये 'देवेंद्र फडणवीस' ह्यांचे नाव मोरारजी देसाई नंतर घेतले जाईल.

ह्यांच्या लोकांनी शेण जरी खाल्ले तरी हा व्यक्ती म्हणेल त्यांनी तर प्रसाद म्हणून खाल्ले आहे.

महाराष्ट्रद्रोही सरकारचा जाहीर निषेध 🏴🏴🏴
08/07/2025

महाराष्ट्रद्रोही सरकारचा जाहीर निषेध 🏴🏴🏴

आम्ही केलेले कथन अगदी खरे ठरले.परप्रांतीय शिक्षकांसाठी पहिली ते चौथी साठी रोजगार म्हणून मुलांसाठी हिंदी सक्ती केली होती....
20/04/2025

आम्ही केलेले कथन अगदी खरे ठरले.
परप्रांतीय शिक्षकांसाठी पहिली ते चौथी साठी रोजगार म्हणून मुलांसाठी हिंदी सक्ती केली होती.
मग येथील स्थानिक मराठी लोकांना रोजगार कुठे आहे...?
त्यांना बाहेरील परप्रांतीयांना रोजगार द्यायचा आहे.
आता ते गुजरात भाषा लागू करू इच्छित आहेत गुजराती लोकांच्या रोजगारासाठी...
म्हणजे यांना लहान मुलांच्या शिक्षणावर परिणाम होईल याचा त्यांना फरक पडत नाही. मराठी शाळा बंद होत आहेत याचे त्यांना फरक पडत नाही.
याच्यासारखे नालायक राज्यकर्ते मी आजपर्यंत पाहिले नाहीत....

https://www.facebook.com/share/p/15SW94PhsX/

#महाराष्ट्र_द्वेषी

मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य

आपण समजतो त्यापेक्षा हे दरवेळेला आणखी खालच्या पातळीला जाऊन दाखवतात.गल्ली ते दिल्ली सत्ता असणाऱ्या यांच्या कारभाऱ्यानी मु...
20/04/2025

आपण समजतो त्यापेक्षा हे दरवेळेला आणखी खालच्या पातळीला जाऊन दाखवतात.

गल्ली ते दिल्ली सत्ता असणाऱ्या यांच्या कारभाऱ्यानी मुंबईत मंदिर पाडलं, तेही कोर्टाच्या आदेशाच्या आधीच.

पाडलं तर पाडलं,
त्याच्याविरोधात हेच मोर्चा काढतात.
काढला तर काढला,

त्या मोर्चाचे फ्लेक्स लागलेत न सगळ्यांचे त्यावर हसरे चेहरे.

अरे विषय काय, गांभीर्य काय, प्रसंग काय आणि तुमची तोंड दात काढून राहिलेत.

#सीधी_बात
© आनंद शिंतोळे

कौतुकास्पद उपक्रम👌🚩काश्मिरी पंडित संघर्ष समिती आणि पुनीत बालन यांच्या संयुक्त विद्यमाने काश्मीरमध्ये पहिल्यांदाच होणार द...
23/10/2023

कौतुकास्पद उपक्रम👌🚩

काश्मिरी पंडित संघर्ष समिती आणि पुनीत बालन यांच्या संयुक्त विद्यमाने काश्मीरमध्ये पहिल्यांदाच होणार दसऱ्याचे आयोजन🚩

Punit Balan

केवळ हिंदू उत्सव व सन या साठीच नव्हे तर कला ,क्रीडा ,सामाजिक क्षेत्रातही  पुनीत दादांचे काम खूप मोठे या व्यतिरिक्त देशास...
06/10/2023

केवळ हिंदू उत्सव व सन या साठीच नव्हे तर कला ,क्रीडा ,सामाजिक क्षेत्रातही पुनीत दादांचे काम खूप मोठे या व्यतिरिक्त देशासाठी काश्मीर मध्ये देखील त्यांचे कार्य अतिशय मोठे आहे. आशा उत्तुंग व्यक्तिमत्वाला आमचा जाहीर पाठिंबा

गणेशोत्सवाला आर्थिक हातभार लावणाऱ्या मा. पुनीत दादा बालन यांना दंड आणि दुसरीकडे शहरातील चौका चौकात फ्लेक्स व बॅनर बाजी क...
04/10/2023

गणेशोत्सवाला आर्थिक हातभार लावणाऱ्या मा. पुनीत दादा बालन यांना दंड आणि दुसरीकडे शहरातील चौका चौकात फ्लेक्स व बॅनर बाजी करणाऱ्या लोकांना झुकते माप वाह रे प्रशासन आणि त्यांचे कर्तव्यदक्ष अधिकारी.
सर्वपक्षीय वरिष्ठांनी वाढदिवसाचे व स्वागताचे फ्लेक्स बॅनर लावू नयेत असा आदेश दिलेला असतानाही त्या आदेशाला हरताळ फासून लावलेले बॅनर व फ्लेक्स या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना कधीच दिसले नाहीत. महापालिकेचा कर्तव्यदक्षपणाचा हा प्रकार पाहून हसू येतं आहे. शेवटी चांगल काम करणाऱ्यांच्या मागेच हे लोक लागतात.

पुणे महानगरपालिकेचा जाहीर निषेध.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट विसर्जन मिरवणूक सोहळा 2023.Punit Balan श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे.
30/09/2023

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट विसर्जन मिरवणूक सोहळा 2023.

Punit Balan श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय ना. श्री अजितदादा पवार यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट देऊन बा...
25/09/2023

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय ना. श्री अजितदादा पवार यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट देऊन बाप्पांची आरती केली तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनास भेट दिली.

Ajit Pawar Punit Balan श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहे...
21/09/2023

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट देऊन लाडक्या बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली, यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, उत्सवप्रमुख श्री पुनीत दादा बालन यांच्या समवेत कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Punit Balan श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे. Devendra Fadnavis

शार्क टँकच्या अनुपम मित्तलची पत्नी खऱ्या आयुष्यात आहे ग्लॅमरस, बिग बॉसमध्ये होती स्पर्धक
11/02/2023

शार्क टँकच्या अनुपम मित्तलची पत्नी खऱ्या आयुष्यात आहे ग्लॅमरस, बिग बॉसमध्ये होती स्पर्धक

‘सैराट मधल्या आर्ची च लग्न झालं?’, सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो
31/01/2023

‘सैराट मधल्या आर्ची च लग्न झालं?’, सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hou De Viral - होऊ दे व्हायरल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hou De Viral - होऊ दे व्हायरल:

Share