शिवाज्ञा गोविंदा पथक सांताक्रुज पूर्व

  • Home
  • India
  • Mumbai
  • शिवाज्ञा गोविंदा पथक सांताक्रुज पूर्व

शिवाज्ञा गोविंदा पथक सांताक्रुज पूर्व आपली हिंदू संस्कृती व परंपरा आपल्याला जोपासाची आहे
एकमेका साथ देऊ,घेऊ उंच भरारी

23/06/2025

*शिवाज्ञा गोविंदा पथक*

आपणांस कळवण्यात येत आहे की उपरोक्त मंडळाच्या वतीने सोमवार दिनांक २३ जून रोजी सायंकाळी ९:३० वाजता दहीहंडीचा सराव आयोजित केला आहे. तरी आपण सर्वांनी आपल्या मित्र मंडळी ना घेऊन वेळेवर उपस्थित रहावे ही नम्र विनंती
आपला नम्र…..
*शिवाज्ञा गोविंदा पथक* खार, सांताक्रुझ (पूर्व)
सरावचे ठिकाण= टिळक नगर सांताक्रुझ पूर्व

मवाळसत्य व जनचक्र वार्ता यांचे मनःपूर्वक आभार 🙏🏻Pravin Pawar साहेब आपले देखिल खूप खूप आभर 🙏🏻   #शिवाज्ञा_गोविंदा_पथक  #स...
20/06/2025

मवाळसत्य व जनचक्र वार्ता यांचे मनःपूर्वक आभार 🙏🏻
Pravin Pawar साहेब आपले देखिल खूप खूप आभर 🙏🏻
#शिवाज्ञा_गोविंदा_पथक #सराव_शुभारंभ

दहिहंडी उत्सवारंभ...आपल्या खार विभागातील माझ्या अत्यंत जवळचे व प्रिय असे  #शिवाज्ञा_गोविंदा_पथक, खार पूर्व यांचा  #सराव_...
16/06/2025

दहिहंडी उत्सवारंभ...

आपल्या खार विभागातील माझ्या अत्यंत जवळचे व प्रिय असे #शिवाज्ञा_गोविंदा_पथक, खार पूर्व यांचा #सराव_शुभारंभ सोहळा काल मोठ्या दिमाखात संपन्न झाला. शिवाज्ञा गोविंदा पथक ८ व्या वर्षात पदार्पण करत असताना त्यांची मेहनत, जिद्द, चिकाटी आणि एकजूट ही महत्त्वपूर्ण ठरते. हिंदू संस्कृती जपत आपण उंचीचे अनेक शिखरे सर करत जावो या सदिच्छा व्यक्त करत शिवाज्ञा गोविंदा पथकाला त्यांच्या दैदिप्यमान वाटचालीसाठी आमच्या मनापासून अगणित शुभेच्छा.

" शिवाज्ञा गोविंदा पथक " पथकातील सर्व बाळ गोपाळ यांना सप्रेम जय महाराष्ट्र सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही आपल्या हक्का...
13/06/2025

" शिवाज्ञा गोविंदा पथक "
पथकातील सर्व बाळ गोपाळ यांना सप्रेम जय महाराष्ट्र
सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही आपल्या हक्काचा आपला हिंदू सण दहीकाला उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरी करायचा आहे उत्कृष्ट रित्या व शिस्त पद्धतीने आपल्याला नवीन थर रचायाचे आहे येत्या रविवारी १५/०६/२०२५ सायंकाळी ०८:०० वाजता आपले प्रमुख मार्गदर्शक श्री रुपेश ( दादा) मालुसरे यांच्या उपस्थितीत आपल्या टिळक नगर गणेश मंदिर समोर नारळ देऊन आपल्या उत्सवाला सुरुवात करायची आहे त्याची सर्व बाळ-गोपाळ यांनी नोंद घ्यावी.

आपलाच :- शिवाज्ञा गोविंदा पथक, खार-सांताक्रुज पूर्व

21/08/2023

जय महाराष्ट्र
शिवाज्ञा गोविंदा पथक म्हणजे रुपेश मालुसरे { दादा } हीच ओळख या पथकाची आहे.दादा चा नावाला साजेस काम आज हे पथक करत आहे. 5 थर लावलेत हि तर सुरवात आहे. आत्ता फक्त तुमची साथ हवी आहे 🙏🏼 सर्वानी सहकार्य केला तर शिवाज्ञा गोविंदा पथक चा नाव खूप मोठं होईल.
तुमची साथ आणि पथकातील मुलाचा जोश एक नवीन इतिहास घडू शकतो आणि इतिहास घडवण्या साठी आज पासून सामील व्हा आणि त्या इतिहासाचे साक्षीदार व्हा
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

18/06/2023

शिवाजी गोविंदा पथक ❤️

Send a message to learn more

17/06/2023

"शिवाज्ञा गोविंदा" पथकातील सर्व बाळ गोपाळ यांना सप्रेम जय महाराष्ट्र
सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही आपल्या हक्काचा आपला हिंदू सण दहीकाला उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरी करायचा आहे उत्कृष्ट रित्या व शिस्त पद्धतीने आपल्याला नवीन थर रचायाचे आहे येत्या गुरुपौर्णिमेला आपले प्रमुख मार्गदर्शक श्री रुपेश ( दादा) मालुसरे यांच्या उपस्थितीत आपल्या सरावाच्या ठिकाणी जागेवाल्याचा मान नारळ देऊन आपल्या उत्सवाला सुरुवात करायची आहे त्याची सर्व बाळ-गोपाळ यांनी नोंद घ्यावी.

आपलाच :- शिवाज्ञा गोविंदा पथक, खार-सांताक्रुज पूर्व

लवकरच मीटिंग लावण्यात येणार आहे मीटिंगची तारीख ग्रुप वर पाठवण्यात येईल

Address

लोकमान्य टिळक नगर रहिवासी संघ
Mumbai
५०००५५

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवाज्ञा गोविंदा पथक सांताक्रुज पूर्व posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category