
27/09/2025
1) धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव: |
मामका: पाण्डवाच्श्रैव किमकुर्वत सन्जय ||
|
|
हे संजया! कुरूक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या,
युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडुच्या पुत्रांनी काय केले?
.
.
.