06/05/2025
*८,९,१० मे रोजी दुपारी १२ ते सायंकाळ ६ या वेळेत*👉👉*मुख्य म्हणजे अवनिचे संस्थापक स्वतः तुमची भेट घेणार आहेत*
*उपस्तिथ राहा.*
*कशासाठी?*
*अवनि वॅन घेताय ना?*
मग इथे या सगळे कागदपत्रे घेऊन!!!
🙏”अवनि” लघुउद्योग फिरते विक्री केंद्र कार्यालय🙏
*तरी आपण येताना खाली दिलेले कागदपत्रे (XEROX) घेऊन यावे लागेल.*
*1)Pan Card*
*2)Adhar Card*
*3)Ration Card*
*4)Electricity Bill (Latest)*
*5)Driving License*
*6)School Leaving Certificate*
*7)Cancel Cheque*
*8)2-Passport size Photograph*
*पत्ता-*
*मुंबई सेंट्रल कार्यालय*
*608 , Navjivan Commercial co op society, Gate no.2,Building no. 3, Lamington Road, Mumbai Central, Mumbai 400008*
Interview Schedule 8,9,10 May 12pm -6pm
*🙏चर्चेचे विषय🙏*
*👉 *कुठल्या बँकेचे भांडवल मिळणार आणि ते किती असणार ?*
*👉केंद्र शासन म्हणून तुमच्यासाठी कसे राहणार जामीनदार?*
*👉 महाराष्ट्र शासन म्हणून कसे तुमच्या कर्जावर अनुदान परतावा करतात?*
*👉ह्या वॅनचे फॅब्रिकेशन कसे असेल?*
*👉 ही वॅन कुठे पार्क करावी किंवा कशी लावावी?*
*👉ह्या वॅन मध्ये कुठले व्यवसाय करावेत?*
*👉 ह्या वॅन साठी पात्रता कशी आणि काय असते किंवा त्यात कसा मार्ग काढू शकतो.?*
*👉 ह्या वॅन बरोबर तुम्हाला कुठले शासकीय कागदपत्रे मिळतील?*
*👉ह्या वॅन ची जाहिरात आणि इतर फायदे काय काय आहेत हे सगळे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ह्या सेमिनार ला यावेच लागेल.?*
*👉तुमचेही काही प्रश्न असतील त्याची सुद्धा उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करूच.?*
💐💐👉👉*मुख्य म्हणजे अवनिचे संस्थापक स्वतः तुमच्या प्रश्नांची उत्तर देतील*💐💐
*संस्थापक*
*अनिल फोंडेकर*
*प्रज्ञा मोहिते*
*पत्ता-*
*मुंबई सेंट्रल कार्यालय*
*608 , Navjivan Commercial co op society, Gate no.2,Building no. 3, Lamington Road, Mumbai Central, Mumbai 400008*
*कृपया ह्या भेटीसाठी तुम्ही इच्छुक असाल तर तुमची येण्याची तारीख आणि वेळ आम्हाला त्वरित कळवावे,प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आहे म्हणून तुम्ही कृपया हा मेसेज मिळाल्यावर खालील प्रमाणे तुमचे प्रतिसाद नक्की कळवा*
Office Contact👉👉 7208133899
*Yes I m Interested to visit*
Name :
Date :
Time :