आमच्या विषयी
freepressindia.in हा free press india मीडिया प्रा.लि.चा बातम्या, सखोल विश्लेषण, समीक्षण, मत-मतांतरे, माहिती आणि इन्फोटेनमेंट सेवा उपक्रम आहे. फ्री प्रेस इंडिया ऑनलाईन सेवेचा 22 ऑगस्ट 2020 रोजीच प्रारंभ करण्यात आला. फ्री प्रेसच्या टीममध्ये महाराष्ट्रातील अनुभवी, व्यासंगी पत्रकार, लेखक आणि विचारवंतांचा समावेश आहे. हा वास्तववादी आणि उदारमतवादी डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.
आमचे मुख्या
लय दिल्ली आहे. दर्जेदार आणि उच्चप्रतीची शोधपत्रकारिता आणि व्यवस्थेला निर्भिडपणे प्रश्न करणाऱ्या पत्रकारितेवर आमचा विश्वास असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात अशा पत्रकारितेवर विश्वास असणाऱ्या पत्रकारांचे जाळे निर्माण करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. freepressindia.in हा गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठेचा मानक ठरेल, असा आमचा प्रयत्न आहे. स्वारस्य संघर्षविरहित पारदर्शक बातम्या, मत-मतांतरे, वादविवाद वाचून आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या विश्वासू वाचकांना आम्ही उत्तरदायी आहोत.
तुम्ही freepressindia.in ला व्टिटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबर फॉलो करू शकता.
आमच्या बातम्या, स्टोरीज, विश्लेषणे आणि वादविवादावरील आपला प्रतिसाद आणि प्रतिक्रिया [email protected] वर ईमेल करू शकता.
मुक्त पत्रकार आणि लेखक आपले लेख/ विश्लेषणे/ रिपोर्ताज [email protected] वर ईमेल करू शकतात.
ईमेलः [email protected]