12/09/2026
PARABIG FILMS
🎬 मराठी शॉर्टफिल्मसाठी कास्टिंग कॉल 🎬
आमच्या आगामी मराठी शॉर्टफिल्मसाठी खालील ३ भूमिकांसाठी कलाकारांची आवश्यकता आहे.
🎭 भूमिका
1. हिम्मतराव — खलनायकाची भूमिका
• वय: 55–60 वर्षे
• पुरुष कलाकार
• शूटिंग: 2 दिवस
2. सावित्री
• वय: 8–12 वर्षे
• मुलगी
• शूटिंग: 2 दिवस
3. रेणुका
• वय: 25–28 वर्षे
• महिला कलाकार
• शूटिंग: 2 दिवस
📍 शूटिंग लोकेशन: पारनेर, अहिल्यानगर
⭐ पुणे आणि अहिल्यानगर परिसरातील कलाकारांना प्राधान्य.
📅 शूटिंग डेट: 2–3 ऑक्टोबर
📩 ऑडिशनसाठी:
मराठी मोनोलॉगचा 1–2 मिनिटांचा Vertical Video WhatsApp वर पाठवा.
📱 WhatsApp: 8208343367
⚠️ महत्त्वाची सूचना:
ऑडिशनसोबत फक्त 2 फोटो पाठवावेत.
कृपया यापेक्षा जास्त फोटो किंवा अतिरिक्त मटेरियल पाठवू नये.
कास्टिंगसाठी आवश्यक माहिती फक्त दिलेल्या WhatsApp नंबरवरच पाठवावी.
Interested artists can send their profile + 1–2 minute Marathi monologue video on WhatsApp.
🎥 मराठी शॉर्टफिल्म | पारनेर | अहिल्यानगर