15/11/2025
फलटणचं राजकारण अत्यंत गढूळ झालेलं आहे. फलटणचे राजकारणी सत्तेचा दुरुपयोग करून गोरगरिबांना छळतात. परंतु याच फलटणमध्ये गोरगरिबांची सेवा करणारा एक कार्यकर्ता भेटला. अशी माणसं राजकारणात टिकली पाहिजेत. त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ.