Vyapari Sanghatana Borivali

Vyapari Sanghatana Borivali dahisar se jogeshweri ke sabhi vyapariyo ka hardik swagat, aapke saath aapke vicharo ka hardik swagat hai, Mil Jul kar ek sath aage badna humara dheya hai.

07/11/2024
16/10/2024

विधानसभा निवडणुकीसंदर्भात सूचना.

दि. १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत नवीन मतदार नोंदणी करणे.
( १ ऑक्टोबर २०२४ पूर्वी १८ वर्षे पूर्ण करणारे युवक व युवती तसेच ज्यांचे नाव मतदार यादीत नाही असे नागरिक , ज्यांनी आपला रहिवासी पत्ता बदलेला आहे असे नागरिक )

२. ज्या मतदारांचे वय ८५ वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना गृह मतदानाची सुविधा ( Home Voting) निवडणूक आयोगाकडून केली जाते. त्याकरिता नागरिकांनी १२ डी फॉर्म भरून संबंधित विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांना दि . २७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सादर करावेत.
यासाठी आपले उपशाखाप्रमुख, गटप्रमुख व शिवसैनिक, गृहनिर्माण संस्थेचे/ चाळ कमिटीचे पदाधिकारी/ कार्यकर्ते यांनी याकामी पुढाकार घ्यावा.

Kandivli
10/10/2024

Kandivli

शिवसेना व्यापारी संघटना विभाग क्रमांक 123 दहिसर ते जोगेश्वरी उपाध्यक्ष हाजी सराफत मालीम बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिक न...
08/10/2024

शिवसेना व्यापारी संघटना विभाग क्रमांक 123 दहिसर ते जोगेश्वरी उपाध्यक्ष हाजी सराफत मालीम बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिक निष्ठवांत आणि व्यापारी संगठना उत्तर मुंबई उपाध्यक्ष,माझी शाखाप्रमुख शिवसेना व्यापारी संघटना चे सर्व पदाधिकारी तर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🎂🍰🎁🍫🍫💐💐

30/09/2024
27/08/2024


भूमिपुत्र प्रतिष्ठान मागाठाणे विधानसभा शिवसेना उपनेत्या/ प्रवक्ता सो.संजना ताई धाङी दहिसर ते जोगेश्वरी उपाध्यक्ष नितीन व...
27/08/2024

भूमिपुत्र प्रतिष्ठान मागाठाणे विधानसभा शिवसेना उपनेत्या/ प्रवक्ता सो.संजना ताई धाङी दहिसर ते जोगेश्वरी उपाध्यक्ष नितीन वंजारा मागा ठाणे विधानसभा अध्यक्ष मोहम्मद सेय्यद त्यांची दहीहंडी मध्ये व्यापारी संघटनेचे सर्व मान्यवरा च्या आपण सर्वांनी सत्कार केल्याबद्दल सर्वांच्या मनापासून अभिवादन करतो

शिवसेना व्यापारी संघटना मागाठाणे विधानसभा अध्यक्ष मोहम्मद मकबूल सय्यद यांची मागाठाणे विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करताना...
21/08/2024

शिवसेना व्यापारी संघटना मागाठाणे विधानसभा अध्यक्ष मोहम्मद मकबूल सय्यद यांची मागाठाणे विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करताना शिवसेना व्यापारी संघटनेचे सल्लागार श्री. संतोष राणे, कार्याध्यक्ष श्री. जयेश शहा, उत्तर मुंबई उपाध्यक्ष श्री. नितीन वंजारा, चारकोप विधानसभा संघटक राजू खान, शाखाप्रमुख प्रसाद पाटील, चारकोप विधानसभा अध्यक्ष सुभाष लिंबाच्या, चारकोप वि. उपाध्यक्ष किशोर सावंत, शाखा अध्यक्ष शाखा क्रमांक १४ किशन साखला, शाखा अध्यक्ष शाखा क्रमांक ५ बाळा म्हात्रे आणि मागाठाणे विधानसभा चे सर्व पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते.

Address

Dahisar To Jogeshweri
Mumbai
400091

Telephone

+917738973105

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vyapari Sanghatana Borivali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share