Bhimratn Magare

Bhimratn Magare Official page of Bhimratn Magare

15/04/2026

Vitthal kangane

23/02/2026

Innovation 2026 | Where Technology Meets Legacy
At the historic Gateway of India, we turned architecture into storytelling as President and Prime Minister i marked a monumental diplomatic moment.

Through projection mapping and cutting edge sound light projection I nventory, heritage was redefined through innovation.

😂
10/02/2026

😂

10/02/2026

आज पोरांना परीक्षेत असे आवाज येतील 😂

प्रिय रामू, ❤️☘️🌿अनेक आशीर्वाद. आजतागायत सुखरुप असे. चिंता नसावी. आम्ही मुंबई सोडल्यापासून दुसऱ्याच दिवशी वादळ व तुफानास...
07/02/2026

प्रिय रामू, ❤️☘️🌿

अनेक आशीर्वाद. आजतागायत सुखरुप असे. चिंता नसावी. आम्ही मुंबई सोडल्यापासून दुसऱ्याच दिवशी वादळ व तुफानास सुरुवात झाली. बोट लहान असल्याकारणाने बरीच हालचाल होते. मला मात्र काही त्रास झाला नाही. कशीबशी आमची बोट गेल्या मंगळवारी म्हणजे ९ दिवसांनी एडनला पोहोचली. पण उभी राहिली नाही. उद्या सकाळी सुएझला पोहोचू.

मी जवळ जवळ ३ हजार मैलांच्या अंतरावरून हे पत्र मी लिहीत आहे. हे जाणून कदाचित तुला वाईट वाटेल अथवा आपली जबाबदारी तुझ्यावर टाकून निघून गेलो.

❤️☘️🌿: याबद्दल तुला रागही येईल किंवा त्याबद्दल मला देखील वाईट वाटत आहे. परंतु मी जो हा त्रास घेत आहे तो माझ्यासाठी नव्हे. निदान माझ्या स्वतःसाठी तरी मला एवढा त्रास घ्यावयास नको आहे. परंतु माझ्या हातून होईल तितके करून तुमचे सगळ्यांचे कल्याण व्हावे म्हणूनच मी ह्या भानगडीत पडलो आहे. नाहीतर तुझ्या दिराप्रमाणे मला देखील चैन करिता आली असती; परंतु त्यांच्या चौपट पगार कमवीत असताना देखील जीव मारून राहावे लागल्यास सांगितले पाहिजे असे नाही.

असो! माझ्या गैरहजेरीत तुझ्यावर मोठी जबाबदारी आहे हे मी जाणून आहे. इकडे जपून वागणे हे तुझे तू पहा; ते मला सांगणे नको.

एक दुर्मिळ पत्र.... 💌

आई रमाई ❤️ वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा... 🎂🎉🎂

#जयंती #महामानव jaibhim rarephoto ramabai रमाबाई RamabaiBhimraoAmbedkar सही

नक्की शेअर करा..🙏💌 हे पत्र
साभार Shridhar Waghmare

Aai 🌼
06/02/2026

Aai 🌼

सह YouTube – मी स्ट्रीकवर आहे! मी सलग १८ महिने टॉप फॅन आहे. 🎉
21/01/2026

सह YouTube – मी स्ट्रीकवर आहे! मी सलग १८ महिने टॉप फॅन आहे. 🎉

Address

Pune

Telephone

+919356909084

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhimratn Magare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhimratn Magare:

Share