Bhimratn Magare

Bhimratn Magare Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhimratn Magare, Pune.

पहिलं प्रेम,पहिला प्रपोज.     (लेखक नितीन चंदनशिवे)             अकरा नंबरची गाडी आली.मी बसमध्ये चढताना सुद्धा तिच्याकडेच...
07/07/2025

पहिलं प्रेम,पहिला प्रपोज.
(लेखक नितीन चंदनशिवे)

अकरा नंबरची गाडी आली.मी बसमध्ये चढताना सुद्धा तिच्याकडेच एकटक पाहत राहिलो.तिच्या सर्व मैत्रिणी हात हलवून निरोप देत होत्या आणि ती एकदा त्यांच्याकडे आणि एकदा माझ्याकडे पाहत होती.
चार आठ दिवस फोनवर गप्पा झाल्यावर पुण्यातल्या शनिवार वाड्यात रविवारी भेटायचं ठरलं.

अगदी तोच पांढरा शर्ट,पांढरी पॅन्ट, खांद्यावर रुमाल आणि मनाने ठरवलं होतं.आज मनातलं सगळं सांगून मोकळं व्हायचं.हे भाजीपाला विकण्यासारखं सोपं नव्हतं.पण ठरवलं होतं आज डायरेक्ट भिडायचं.मनपाच्या स्टँडवर माझ्या आधी ती येऊन उभी होती.हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातल्यामुळे ती अजून खुलून दिसत होती.तिथून चालत शनिवार वाड्यात प्रवेश करताना का कुणास ठाऊक मी स्वतःला बाजीराव आणि तिला मस्तानी समजत होतो.अर्थात मी बाजीराव होण्याच्या लायकीचा नव्हतो पण ती मात्र मस्तानीपेक्षा काकणभर जास्तच होती.

शनिवार वाडा रविवार असल्यामुळे सगळ्या जोडप्यानी बहरून गेला होता.पाखरं अगदी अंगाला अंग चिकटून बसलेली होती.एका जोडप्याने तर दोघांच्या ही तोंडावर स्कार्प ओढून घेतला होता.आणि तिथल्या तिथंच ते आतल्या आत एकमेकांना पाहत होते.आमची दोघांची नजर तिकडेच आणि मी तिला म्हणालो " स्कार्प नाही आणला का.?" त्यावर ती एकदम कावरी बावरी होऊन माझ्याकडे पाहू लागली.मलाही माझी चूक लक्षात आली आणि दातानेच जीभ चावली.ती म्हणाली मी नाही वापरत तसलं काही.आपण इथं बसूया का म्हणत तिने बसकन मांडली.

दोघांमध्ये जे सामाजिक अंतर असायला हवं तेवढ आम्ही दोघांनीही पाळलं होतं.गप्पा सुरु झाल्या.ती बोलत होती मी एकटक पाहत होतो.अर्धा तास होऊन गेला.दोन चार मुक्तछंद माझेही उधळून झाले होते.मला वेळ घालवायचा नव्हता.मी म्हणलं मला काहीतरी सांगायचं आहे.तेवढ्यात ती म्हणली "भूक लागलीय खूप."आयुष्यात पहिल्यांदा अस वाटलं की जगातील सगळी मिठाई सगळे पदार्थ असं गाड्याभरुन आणावे आणि तिच्यासमोर हजर करावं आणि शनिवार वाड्याच्या मैदानात उभा राहून जोरात ओरडावं,महाराणी केतकी साहिबा काय खाणार आपण यातलं.?(हे पहिल्या प्रेमात होत असतं.अतिशोयक्ती असते पण सत्य असतं हे.)तिचा चेहरा बघितला भानावर आलो आणि म्हणलं काय खाणार?तर ती वेडी डोळे मिचकावत ओठ आतल्या आत मिठत हळूच म्हणली "पाणीपुरी खाऊया."? कल्पनेत आलेल्या सगळया मिठाईच्या गाड्या गायब झाल्या आणि रस्त्याच्या पलीकडे एक मडके घेऊन उभा असलेला पाणीपुरी वाला दिसला.मी त्याच्याकडे नजर टाकत मानेने होकार देऊन चालता झालो आणि ती माझ्या मागे मागे चालू लागली.पाणीपुरी खाताना ती इतकी सुंदर दिसत होत

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐👏
06/07/2025

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐👏

06/07/2025

पोलिसांनाही जेल मध्ये डांबणारी ताकत म्हणजे प्रकाश आंबेडकर

04/07/2025
🚨🚨🚨 BREAKING NEWS 🚨🚨🚨◆ सोमनाथ सुर्यवंशी पोलीस कोठडी मृत्यू प्रकरण –◆ पोलीस कोठडीत मृत्यू झालेले शहिद सोमनाथ सूर्यवंशी या...
04/07/2025

🚨🚨🚨 BREAKING NEWS 🚨🚨🚨

◆ सोमनाथ सुर्यवंशी पोलीस कोठडी मृत्यू प्रकरण –

◆ पोलीस कोठडीत मृत्यू झालेले शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूशी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

◆ ॲड. प्रकाश आंबेडकर हे शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांची न्यायालयीन लढाई लढताय!



3 जुलै 1851 रोजी पुण्यात बुधवार पेठेत अण्णा चिपळुणकरांच्या वाड्यात शाळा सुरु करुन शैक्षणीक क्रांतीची ज्योत पेटविली चातुर...
03/07/2025

3 जुलै 1851 रोजी पुण्यात बुधवार पेठेत अण्णा चिपळुणकरांच्या वाड्यात शाळा सुरु करुन शैक्षणीक क्रांतीची ज्योत पेटविली चातुर्वर्ण समाज व्यवस्थेने महिला व शुद्र समाजास शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यामुळे ते अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडले होते पशुपेक्षाही हीन जीवन जगत होते. त्यावर,महात्मा फुले म्हणतात...
विद्येविना नीती गेली, नितीविना मती गेली,
मतिविना गती गेली, गती विना वित्त गेले,
वित्ताविना क्षुद्र खचले इतके अहित एका अविद्येने केले.
हे ओळखुन पुण्यात सर्व अस्पृश्य मागास ,बहुजन वंचित ,व महिला वर्गासाठी शाळा सुरु करुन महात्मा फुलेंनी महाराष्ट्रात व देशात शैक्षणिक व सामाजिक क्रांतीची ज्योत पेटवुन एका महान क्रांतीपर्वाची मुहुर्तमेढ रोवली .ज्यामुळे महाराष्ट्र पुरोगामी बनला...
त्या सत्यशोधक समाजाचे संस्थापक ,अस्पृश्य मागास बहुजन ,महिला वर्गाचे उध्दारकर्ते महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन...! 🙏💙

.avi__
02/07/2025

.avi__

02/07/2025

आंबेडकर कुटुंबीयाबद्दल आणि वंचित बहुजन आघाडी बद्दल जर चुकीचे बोलाल तर भर चौकात ठोकले जाल.
मा.राजेंद्र पातोडे
Rajendra Patode

 #आयुष्य ....🍃🍂
02/07/2025

#आयुष्य ....🍃🍂

Address

Pune

Telephone

+919356909084

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhimratn Magare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhimratn Magare:

Share