Swamikrupa

Swamikrupa A page provide trustworthy information about Akkalkot niwasi Shree Swami Samarth Maharaj

श्रीमाणिकप्रभू महाराज जयंती/पुण्यतिथी निमित्त...श्रीदत्तावतार, थोर सत्पुरुष श्रीमाणिकप्रभू महाराज यांचे सन १८८९ मध्ये प्...
06/12/2024

श्रीमाणिकप्रभू महाराज जयंती/पुण्यतिथी निमित्त...
श्रीदत्तावतार, थोर सत्पुरुष श्रीमाणिकप्रभू महाराज यांचे सन १८८९ मध्ये प्रकाशित झालेले पहिले ‘गद्य’ चरित्र
श्रीमाणिकप्रभू चरित्र

१५० रुपयात घरपोच

संग्राह्य भेट : चित्रकार कै. स. कृ. काळे यांनी साकारलेले श्रीमाणिकप्रभूंचे रंगीत चित्र

Buy it online at
https://www.swamikrupa.org/content/products/Publication/25-MANIKPRABHU-CHARITRA.php

Contact us on 081089 40123

!!! श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!!आज, श्रावण कृष्ण/वद्य एकादशी ... श्रीतात महाराज जयंती व पुण्यतिथी !!!जयंती व ...
28/08/2024

!!! श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!!
आज, श्रावण कृष्ण/वद्य एकादशी ... श्रीतात महाराज जयंती व पुण्यतिथी !!!
जयंती व पुण्यतिथी एकाच दिवशी येण्याचा 'पुण्य'योग्य साधलेले श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या शिष्य प्रभावळीतील थोर सिद्धसत्पुरुष पूज्य श्रीतात महाराज यांचे चरणी भक्तिभावपूर्वक वंदन !!!
!!! श्रीस्वामीसमर्थ गादी पंचांग ... श्रीस्वामी शक ८७५ !!!
द्वारा... "श्रीस्वामीकृपा" मुंबई (संपर्क - 81089 40123)


#श्रीस्वामीसमर्थगादीपंचांग #अक्कलकोट #श्रीस्वामीसमर्थ #श्रीस्वामीसमर्थमहाराज #श्रीतातमहाराज #श्रीस्वामीसमर्थमठदादर #श्रीस्वामीकृपा #श्रीस्वामीकृपावार्षिकग्रंथ #विवेकदिगंबरवैद्य

!!! श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!!आज, श्रावण कृष्ण/वद्य दशमी ... पूज्य श्रीकृष्णसरस्वती पुण्यतिथी !!!श्रीस्वामी...
27/08/2024

!!! श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!!
आज, श्रावण कृष्ण/वद्य दशमी ... पूज्य श्रीकृष्णसरस्वती पुण्यतिथी !!!
श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या शिष्य प्रभावळीतील थोर सिद्धसत्पुरुष पूज्य श्रीकृष्णसरस्वती तथा श्रीदत्तमहाराज (कुंभारगल्लीचे स्वामी, कोल्हापूर) यांचे चरणी भक्तिभावपूर्वक वंदन !!!
!!! श्रीस्वामीसमर्थ गादी पंचांग ... श्रीस्वामी शक ८७५ !!!
द्वारा... "श्रीस्वामीकृपा" मुंबई (संपर्क - 81089 40123)


#श्रीस्वामीसमर्थगादीपंचांग #अक्कलकोट #श्रीस्वामीसमर्थ #श्रीस्वामीसमर्थमहाराज #श्रीकृष्णसरस्वती #कोल्हापूर #श्रीस्वामीकृपा #श्रीस्वामीकृपावार्षिकग्रंथ #विवेकदिगंबरवैद्य

!!! श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथनारायण वासुदेव !!!आज, श्रावण कृष्ण/वद्य अष्टमी ... गोकुळाष्टमी/कालाष्टमी !!!द्वापा...
25/08/2024

!!! श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथनारायण वासुदेव !!!
आज, श्रावण कृष्ण/वद्य अष्टमी ... गोकुळाष्टमी/कालाष्टमी !!!
द्वापारयुगाचा नायक भगवान श्रीकृष्ण आणि कलियुगाचे दीपस्तंभ माऊलीस्वरूप श्रीज्ञानेश्वर महाराज यांची जन्म-जयंती.
सर्वसामान्यांतून असामान्यत्वाकडे उत्तुंग झेप घेणाऱ्या या दोन्ही महामानवांच्या चरणी भक्तिभावपूर्वक वंदन !!!
!!! श्रीस्वामीसमर्थ गादी पंचांग ... श्रीस्वामी शक ८७५ !!!
द्वारा... "श्रीस्वामीकृपा" मुंबई (संपर्क - 81089 40123)


#श्रीस्वामीसमर्थगादीपंचांग #अक्कलकोट #श्रीस्वामीसमर्थ #श्रीस्वामीसमर्थमहाराज #श्रीकृष्ण #श्रीज्ञानेश्वरमहाराज #ज्ञानोबामाऊली #श्रीस्वामीकृपा #श्रीस्वामीकृपावार्षिकग्रंथ #विवेकदिगंबरवैद्य

!!! अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त !!!आज, श्रावण कृष्ण/वद्य अष्टमी ... गोकुळाष्टमी/कालाष्टमी !!!जनसामान्यांना "प्रपंचातून ...
25/08/2024

!!! अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त !!!
आज, श्रावण कृष्ण/वद्य अष्टमी ... गोकुळाष्टमी/कालाष्टमी !!!
जनसामान्यांना "प्रपंचातून परमार्थाकडे जाण्याचा साधासोपा मार्ग दाखविणारे" श्रीदत्त-अवधूत संप्रदायातील दोन विलक्षण सिद्धसत्पुरुष श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर आणि श्रीचिले महाराज यांच्या चरणी भक्तिभावपूर्वक वंदन !!!
!!! श्रीस्वामीसमर्थ गादी पंचांग ... श्रीस्वामी शक ८७५ !!!
द्वारा... "श्रीस्वामीकृपा" मुंबई (संपर्क - 81089 40123)


#श्रीस्वामीसमर्थगादीपंचांग #अक्कलकोट #श्रीस्वामीसमर्थ #श्रीस्वामीसमर्थमहाराज #श्रीपंतमहाराजबाळेकुंद्रीकर #बाळेकुंद्री #श्रीचिलेमहाराज #पैजारवाडी #बेळगाव #श्रीस्वामीकृपा #श्रीस्वामीकृपावार्षिकग्रंथ #विवेकदिगंबरवैद्य

!!! अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त !!!आज, श्रावण कृष्ण/वद्य चतुर्थी ... श्रीवासुदेवानंद सरस्वती जयंती !!!श्रीदत्त संप्रदाय...
23/08/2024

!!! अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त !!!
आज, श्रावण कृष्ण/वद्य चतुर्थी ... श्रीवासुदेवानंद सरस्वती जयंती !!!
श्रीदत्त संप्रदायातील थोर सत्पुरुष श्रीवासुदेवानंद सरस्वती तथा श्रीटेंबे स्वामी यांच्या चरणी भक्तिभावपूर्वक वंदन !!!
!!! श्रीस्वामीसमर्थ गादी पंचांग ... श्रीस्वामी शक ८७५ !!!
द्वारा... "श्रीस्वामीकृपा" मुंबई (संपर्क - 81089 40123)


#श्रीस्वामीसमर्थगादीपंचांग #अक्कलकोट #श्रीस्वामीसमर्थ #श्रीस्वामीसमर्थमहाराज #श्रीवासुदेवानंदसरस्वती #श्रीटेंबेस्वामी #श्रीस्वामीकृपा #श्रीस्वामीकृपावार्षिकग्रंथ #विवेकदिगंबरवैद्य

!!! श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!!आज, श्रावण कृष्ण/वद्य चतुर्थी ... श्रीरावसाहेब सहस्रबुद्धे पुण्यतिथी !!!श्रीस...
22/08/2024

!!! श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!!
आज, श्रावण कृष्ण/वद्य चतुर्थी ... श्रीरावसाहेब सहस्रबुद्धे पुण्यतिथी !!!
श्रीस्वामीसमर्थ संप्रदायातील अधिकारी सत्पुरुष श्रीबिडकरमहाराज यांचे सत्शिष्य व थोर सिद्धसत्पुरुष श्रीरावसाहेब तथा श्रीबाबामहाराज सहस्रबुद्धे (पुणे) यांचे चरणी भक्तिभावपूर्वक वंदन !!!
!!! श्रीस्वामीसमर्थ गादी पंचांग ... श्रीस्वामी शक ८७५ !!!
द्वारा... "श्रीस्वामीकृपा" मुंबई (संपर्क - 81089 40123)


#श्रीस्वामीसमर्थगादीपंचांग #अक्कलकोट #श्रीस्वामीसमर्थ #श्रीबिडकरमहाराज #श्रीरावसाहेबसहस्रबुद्धे #श्रीबाबामहाराजसहस्रबुद्धे #पुणे #कोतवडे #रत्नागिरी #श्रीस्वामीकृपा #श्रीस्वामीकृपावार्षिकग्रंथ #विवेकदिगंबरवैद्य

!!! श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!!!!! आज, श्रावण शुद्ध/शुक्ल सप्तमी ... श्रीबाबू महाराज सुरतकर जयंती !!!सुरत व ...
10/08/2024

!!! श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!!
!!! आज, श्रावण शुद्ध/शुक्ल सप्तमी ... श्रीबाबू महाराज सुरतकर जयंती !!!
सुरत व दादर येथे मठ स्थापन करून श्रीस्वामीकार्याचा अखंड अविरत प्रचार, प्रसार करणारे श्रीस्वामीसमर्थ शिष्य श्रीबाळकृष्ण महाराज (सुरतकर) यांचे सुपुत्र आणि श्रीस्वामीसमर्थ संप्रदायातील थोर सत्पुरुष श्रीबाबू महाराज सुरतकर यांचे चरणी भक्तिभावपूर्वक वंदन !!!
!!! श्रीस्वामीसमर्थ गादी पंचांग ... !!! श्रीस्वामी शक ८७५ !!!
द्वारा... "श्रीस्वामीकृपा" मुंबई (संपर्क - 81089 40123)


#श्रीस्वामीसमर्थगादीपंचांग #अक्कलकोट #श्रीस्वामीसमर्थ #श्रीबाळकृष्णमहाराज #श्रीबाबूमहाराज #श्रीपद्मामाता #श्रीकमलामाता #श्रीस्वामीसमर्थमठदादर #श्रीस्वामीसमर्थमठसुरत #दादर #सुरत #श्रीस्वामीकृपा #श्रीस्वामीकृपावार्षिकग्रंथ #विवेकदिगंबरवैद्य

!!! श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!!आज, श्रावण शुद्ध/शुक्ल षष्ठी ... श्रीआईसाहेब बिडकर पुण्यतिथी !!!श्रीस्वामीसमर...
09/08/2024

!!! श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!!
आज, श्रावण शुद्ध/शुक्ल षष्ठी ... श्रीआईसाहेब बिडकर पुण्यतिथी !!!
श्रीस्वामीसमर्थ महाराजांचे सत्शिष्य श्रीरामानंद बिडकर महाराज यांच्या पत्नी आणि संप्रदायातील अधिकारी व्यक्तित्व राखणाऱ्या माउलीस्वरूप सौ. जानकीबाई (श्रीआईसाहेब) बिडकर यांचे भक्तिभावपूर्वक स्मरण !!!
!!! श्रीस्वामीसमर्थ गादी पंचांग ... श्रीस्वामी शक ८७५ !!!
द्वारा... "श्रीस्वामीकृपा" मुंबई (संपर्क - 81089 40123)


#श्रीस्वामीसमर्थगादीपंचांग #अक्कलकोट #श्रीस्वामीसमर्थ #श्रीबीडकरमहाराज #श्रीआईसाहेबबिडकर #पुणे #श्रीस्वामीकृपा #श्रीस्वामीकृपावार्षिकग्रंथ #विवेकदिगंबरवैद्य

!!! श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!!आज, श्रावण शुद्ध/शुक्ल पंचमी ...!!! श्रीविष्णुबुवा ब्रह्मचारी जयंती !!!अवघे आ...
08/08/2024

!!! श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!!
आज, श्रावण शुद्ध/शुक्ल पंचमी ...
!!! श्रीविष्णुबुवा ब्रह्मचारी जयंती !!!
अवघे आयुष्य हिंदुधर्मप्रसारार्थ खर्ची घालणाऱ्या, हिंदुधर्माच्या मूळावर उठू पाहणाऱ्या तत्कालीन ख्रिस्ती-धर्मप्रसारकांना अभ्यासपूर्वक सडेतोड प्रत्युत्तर देणाऱ्या, हिंदुधर्माविरोधकांचा कर्दनकाळ ठरलेल्या आणि "वेदोक्त-धर्मप्रकाश" व "भावार्थ-सिंधू" यांसारखे अद्वितीय ग्रंथ लिहिणाऱ्या प्रखर हिंदुत्ववादी पूज्य श्रीविष्णूबुवा ब्रह्मचारी (श्री. विष्णू भिकाजी गोखले) यांचे चरणी भक्तिभावपूर्वक वंदन
!!! श्रीस्वामीसमर्थ गादी पंचांग !!!
!!! श्रीस्वामी शक ८७५ !!!
द्वारा... "श्रीस्वामीकृपा" मुंबई
(संपर्क - 81089 40123)


#श्रीस्वामीसमर्थगादीपंचांग #अक्कलकोट #श्रीस्वामीसमर्थ #श्रीविष्णुबुवाब्रह्मचारी #शिरवली #श्रीस्वामीकृपा #श्रीस्वामीकृपावार्षिकग्रंथ #विवेकदिगंबरवैद्य

Address

Mahatma Gandhi Road Goregaon West
Mumbai
400104

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swamikrupa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swamikrupa:

Share

Category