
13/06/2025
भेटूया, वर्ल्ड ट्रेड सेंटरला, ३ वाजता, १७ जून रोजी >
UdyogMantra 2025 - एक यशाचा प्रवास |
उद्योजकांसाठी एक प्रेरणादायी सोहळा – उद्योगजगतातील मान्यवर पॅनेलिस्ट्ससोबत अनुभवांची आणि विचारांची देवाणघेवाण!
१७ जून, मंगळवार
दुपारी ३ वाजल्यापासून
World Trade Centre, मुंबई
उद्योजकतेचा मंत्र – नवनिर्मितीसोबत!
स्थळ : वर्ल्ड ट्रेड सेंटर १ साऊथ लाऊंज, कफ परेड मुंबई-४००००५ | दिनांकः १७ जून , वेळः ०३ः०० वाजता