07/07/2025
माजी मंत्री आणि विद्यमान आमदार Aslam Sheikh यांनी ठाकरे बंधूंना एका अर्थी आव्हान दिले आहे. मराठी भाषा शिकलीच पाहिजे, असे MLA Aslam Sheikh यांनी म्हटले आहे. मात्र, मराठी येत नाही म्हणून कोणी हल्ला करणार असेल, तर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी MLA Aslam Shaikh यांनी केली आहे.