लोकतंत्र महाराष्ट्रा

  • Home
  • India
  • Mumbai
  • लोकतंत्र महाराष्ट्रा

लोकतंत्र महाराष्ट्रा आवाज सामान्य जनतेचा आवाज महाराष्ट्राचा 🎤🖋️

       Nana Patole
06/02/2025


Nana Patole

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत 81 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जात आहे. सोमवारी (9 डिसेंबर) झालेल्...
10/12/2024

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत 81 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जात आहे. सोमवारी (9 डिसेंबर) झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने याबाबत केंद्र सरकारला चांगलेच फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मोफत सवलतींवर प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारला विचारले की, तुम्ही किती दिवस मोफत गोष्टी देत राहणार? कोविड महामारीनंतर मोफत रेशन मिळालेल्या स्थलांतरित मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज न्यायालयाने निदर्शनास आणून दिली. या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

12/04/2024

परभणी: सोनपेठ नगरपरिषदेवर पाण्यासाठी महिलांचा घेराव
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dhananjay Munde Devendra Fadnavis

28/03/2024
23/03/2024
15/02/2024

परभणी: मानवत च्या महायुती मेळाव्यात कृषिमंत्री धनंजय मुंढे यांना काळे झेंडे दाखवून निषेध
__________________________________________
https://youtu.be/wr71xMW9pY4?si=E1n6Sae2iacR2kqB

माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे या...
13/02/2024

माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत नुकतेच घेतला भाजपात प्रवेश
Ashok Chavan Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule

Ashok Chavan यांनी आमदार या पदाचा विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना दिला राजीनामा भाजपा कार्यालयात कांग्रेस च्या एका मोठ्य...
12/02/2024

Ashok Chavan
यांनी आमदार या पदाचा विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना दिला राजीनामा भाजपा कार्यालयात कांग्रेस च्या एका मोठ्या नेत्याची पक्ष प्रवेशाची मोठी तयारी

बीड: मुफ्ती सलमान अझहरी यांच्या विरुद्ध गुजरात (ATS) ने चुकीच्या पद्धतीने केलेल्या अटक व कारवाईच्या निषेधार्थ उपविभागीय ...
09/02/2024

बीड: मुफ्ती सलमान अझहरी यांच्या विरुद्ध गुजरात (ATS) ने चुकीच्या पद्धतीने केलेल्या अटक व कारवाईच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकारी कार्यालय वर माजलगाव जि. बीड या ठिकाणी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने हजारोंच्या संख्येने आज शुक्रवारी दुपारी दोन वाजता भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला

मुन्नवर फारुकी ठरला बिग बॉस 17 चा विजेता!!    |
28/01/2024

मुन्नवर फारुकी ठरला बिग बॉस 17 चा विजेता!!

|

Address

Mumbai
PARBHANI

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when लोकतंत्र महाराष्ट्रा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share