
20/08/2025
✨📢 मोठी आनंदाची बातमी! 📢✨
तुमच्या अपार प्रेमाने आणि विश्वासाने
आमचा "NRT News Marathi" युट्युब चॅनेल आता अधिकृतरित्या
✅ YouTube Verified झाला आहे!
👉 ही फक्त आमची नाही तर तुमची जिद्द, तुमचा विश्वास आणि तुमचा आशीर्वाद आहे.
👉 हजारो अडथळ्यांना तोंड देत आपण आज या टप्प्यावर आलोय.
👉 आता पुढचा प्रवास अजून जोमाने आणि प्रामाणिकपणे सुरू राहील.
🙏 मनापासून धन्यवाद प्रत्येक Subscribers, Viewer आणि Supporter ला ❤️
तुमच्यामुळेच आज NRT News Marathi वर ब्लू टिक (Official Badge) झळकत आहे!
#मराठी #मराठीबातम्या