Nava Awaaj Maharashtracha

Nava Awaaj Maharashtracha A dose of Daily News Crime, Politics, Local and international 24/7 News Channel
Dm Us For Any Kind Of Paid Promotions
Contact Us : 8379864462

28/09/2025

अंबरनाथच्या पालेगाव हायवेवर भीषण अपघात
भरधाव कंटेनर ट्रकने दोघांना चिरडले, एक जण जखमी

28/09/2025

शहाड ब्रिज दुरुस्तीसाठी बंद, पर्यायी मार्गाचा वापर करावा !

28/09/2025

Ambernath News : पार्किंगमध्ये उभी असलेल्या ज्युपिटर दुचाकीत साप !
सर्पमित्र आकाश गोहिल यांनी केला रेस्क्यू !

27/09/2025

Kalyan News : तरुणांचे गट पोलीस ठाण्यातच भिडले, कल्याणच्या कोळसेवाडीतील घटना !

27/09/2025

Dombivli News : तरुणाने अकराव्या मजल्यावरून मारली उडी !

27/09/2025

Ambernath News : अंबरनाथच्या आयटीआय जवळ सापडला गळा कापलेला रक्तबंबाळ तरुण !

सेंट्रल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तरुणाचा जीव वाचवत पुढील उपचारांसाठी मुंबईला पाठवलं !

27/09/2025

भटक्या कुत्र्यांवरून वाद ,महिलेला मारहाण करत विनयभंग

26/09/2025

Kalyan News : कोळशेवाडी पोलीस स्टेशन जवळ चालत्या ट्रकने घेतला पेट सुदैवाने जीवितहानी नाही मात्र ट्रकचे नुकसान !

26/09/2025

उल्हासनगर महापालिकेत दोन सहाय्यक आयुक्तांविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे आंदोलन !
उल्हासनगर महापालिकेत दोन सहाय्यक आयुक्तांनी बदली आदेश धाब्यावर बसवले !
सहाय्यक आयुक्तांच्या नावाच्या पाट्या उतरवल्या आणि दालनाला टाळे ठोकले !

26/09/2025

उल्हासनगरात जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला
आरोपींना ठोकल्या पोलिसांनी बेड्या

26/09/2025

बदलापूर पोलीस ठाण्यातील इलेक्ट्रिक मीटर बॉक्समध्ये आग !

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nava Awaaj Maharashtracha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nava Awaaj Maharashtracha:

Share