Marathi Online News

Marathi Online News Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Marathi Online News, News & Media Website, Mumbai.
(2)

ताज्या घडामोडी, वायरल बातम्या आणि समाजातील खरी परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न. सत्य, स्पष्ट आणि थेट बातम्या – इथेच! 👉 आत्ताच फॉलो करा आमचं पेज आणि रहा नेहमी अपडेट!

एक कुठलीही व्यक्ती मराठा समाजाचा नेता होऊ शकत नाही. हे आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी आहे. ...
29/05/2026

एक कुठलीही व्यक्ती मराठा समाजाचा नेता होऊ शकत नाही. हे आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी आहे. सुर्यावरती थुंकल्यामुळे सूर्याला काही फरक पडत नसतो. ती भुंकी आपल्यावरती परत येत असते.~ अमित साटम भाजप मुंबई अध्यक्ष

झुरळ हे नाव जरी योग्य वाटत नसेल, तरी मोठ्या प्रमाणात देशातील तरुणाई त्या पार्टीला समर्थन देत आहे, हे महत्त्वाचे आहे. युव...
25/05/2026

झुरळ हे नाव जरी योग्य वाटत नसेल, तरी मोठ्या प्रमाणात देशातील तरुणाई त्या पार्टीला समर्थन देत आहे, हे महत्त्वाचे आहे. युवा शक्ती ही एक राष्ट्र शक्ती आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शासनाने त्यांचा अव्हेर न करता त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे.अण्णा हजारे

आमच्याकडे देशभक्तीचे HIT आहे. या देशभक्तीच्या हिटच्या माध्यमातून या झुरळांचा निश्चितपणे बंदोबस्त केला जाईल.~ नवनाथ बन प्...
23/05/2026

आमच्याकडे देशभक्तीचे HIT आहे. या देशभक्तीच्या हिटच्या माध्यमातून या झुरळांचा निश्चितपणे बंदोबस्त केला जाईल.~ नवनाथ बन प्रवक्ते भाजप

देऊळ बंद २ चित्रपटाच्या कमाईचा सर्व नफा गोरगरीब शेतकऱ्यांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी दान करणार....~ प्रविण तरडे निर्माते...
23/05/2026

देऊळ बंद २ चित्रपटाच्या कमाईचा सर्व नफा गोरगरीब शेतकऱ्यांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी दान करणार....~ प्रविण तरडे निर्माते देऊळ बंद

रिक्षा-टॅक्सी चालकांनी 15 ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे ...
23/05/2026

रिक्षा-टॅक्सी चालकांनी 15 ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, 16 ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ~ प्रताप सरनाईक परिवहन मंत्री

राहुलनी मोदी- शहांना गद्दार म्हटल्याने भाजपवाले खवळलेत. पण देशाचं वाटोळं करणाऱ्यांना गद्दार नाही तर काय म्हणायचं? देशद्र...
23/05/2026

राहुलनी मोदी- शहांना गद्दार म्हटल्याने भाजपवाले खवळलेत. पण देशाचं वाटोळं करणाऱ्यांना गद्दार नाही तर काय म्हणायचं? देशद्रोही?

"महेंद्रसिंग धोनी पुढच्या पर्वात दिसणार का ते तुम्हाला आणि मला पुढच्या वर्षी कळेल. त्याची अनुपस्थिती आमच्यासाठी खूप मोठी...
22/05/2026

"महेंद्रसिंग धोनी पुढच्या पर्वात दिसणार का ते तुम्हाला आणि मला पुढच्या वर्षी कळेल. त्याची अनुपस्थिती आमच्यासाठी खूप मोठी उणीव आहे. तो अखेरच्या षटकांमध्ये येऊन केवळ खेळपट्टीवर टिकून राहून सामन्याचे चित्र पालटू शकतो. पुढच्या हंगामाबद्दल काही सांगता येत नाही.

आम्ही काही प्लॅन करुन कॉकरोच जनता पार्टी स्थापन केली नव्हती. सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्यामुळे ही माझा पार्टी स्थापन...
21/05/2026

आम्ही काही प्लॅन करुन कॉकरोच जनता पार्टी स्थापन केली नव्हती. सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्यामुळे ही माझा पार्टी स्थापन झाली...- अभिजीत दिपके अध्यक्ष कॉकरोच जनता पार्टी

कॉक्रोच जनता पार्टीला मिळालेला प्रतिसाद सांगतो-व्यवस्थेविरुद्ध असंतोष तरुणांच्या मनात आहे. हे तरुण लोकशाही मार्गाने रस्त...
21/05/2026

कॉक्रोच जनता पार्टीला मिळालेला प्रतिसाद सांगतो-व्यवस्थेविरुद्ध असंतोष तरुणांच्या मनात आहे. हे तरुण लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरले तर बदल घडेल !

भारत कोणापुढेही झुकणार नाही ! जगातील कोणतीही शक्ती देशावर दबाव टाकू शकत नाही किंवा झुकण्यास भाग पाडू शकत नाही. ~ नरेंद्र...
21/05/2026

भारत कोणापुढेही झुकणार नाही ! जगातील कोणतीही शक्ती देशावर दबाव टाकू शकत नाही किंवा झुकण्यास भाग पाडू शकत नाही. ~ नरेंद्र मोदी पंतप्रधान

"कॉक्रोच जनता पार्टीला मिळालेला प्रतिसाद सांगतो व्यवस्थेविरुद्ध असंतोष तरुणांच्या मनात आहे. हे तरुण लोकशाही मार्गाने रस्...
21/05/2026

"कॉक्रोच जनता पार्टीला मिळालेला प्रतिसाद सांगतो व्यवस्थेविरुद्ध असंतोष तरुणांच्या मनात आहे. हे तरुण लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरले तर बदल घडेल!"~ निखिल वागळे जेष्ठ पत्रकार

Address

Mumbai

Telephone

+918888899999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Online News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share