Nitin Sakure

Nitin Sakure All entertainment solutions & events am films mekar and events organizations

❤️
21/12/2024

❤️

15/10/2023
तू गंगे च वरदान हॊमी समुद्राचे शाप होतो.!तू अमृता च पुण्य हॊमी विशा च पाप होतो..!आणि खरं प्रेम तुला समजण्यापुढल्या जन्मी...
10/07/2023

तू गंगे च वरदान हॊ
मी समुद्राचे शाप होतो.!
तू अमृता च पुण्य हॊ
मी विशा च पाप होतो..!
आणि खरं प्रेम तुला समजण्या
पुढल्या जन्मी तू माझी मुलगी हॊ
मी तुझा बाप होतो..!

मी तिच्यासाठी लिहिलेलं होत.तुझ्या शरीरा कडे बघून नेत्रसुखघेणारे बरेच असतील पण..!तुझी ओढणी सांभाळ असंसांगणारा कदाचित मी ए...
10/07/2023

मी तिच्यासाठी लिहिलेलं होत.

तुझ्या शरीरा कडे बघून नेत्रसुख
घेणारे बरेच असतील पण..!
तुझी ओढणी सांभाळ असं
सांगणारा कदाचित मी एकटा असेल.!

तुला हसवणारे बरेच असतील पण
तुझ्यासाठी तुझ्यावर चिडणारा
कदाचित मी एकटा असेल..!

तू गडबडीत चलताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे बरेच असतील पण,तू जपून चाल
असं सांगणारा कदाचित मी एकटा असेल..!

तुला हसत हसवत टाळी देणारे बरेच असतील पण, तू दुःखी आहेस हे कळता तुझा हात हातात घेऊनं तुला धीर देणारा
कदाचित मी एकटा असेल...!

तुला कळावं म्हणून तुझी काळजी घेणारे बरेच असतील पण,तुला नकळत तुझी काळजी घेणारा कदाचित मी एकटा असेल...!

हे देवा माझा तिरस्कार करणाऱ्यांनादीर्घायुष्य लाभू दे,आणि आयुष्यभरमाझे यश पाहून जळत राहू दे
24/03/2023

हे देवा माझा तिरस्कार करणाऱ्यांना
दीर्घायुष्य लाभू दे,
आणि आयुष्यभर
माझे यश पाहून जळत राहू दे

Address

Andheri West
Mumbai
203401

Telephone

+919890144788

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nitin Sakure posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nitin Sakure:

Share