
10/07/2025
हरवला आहे -
बालक नामे आकाश दीपचंद यादव वय 16 वर्ष राहणार - काशीबाई चाळ, 19 नंबर बिल्डिंग जवळ, मिलिंद नगर, पवई, मुंबई हा दिनांक 07/07/2025 रोजी दुपारी दोन वाजता राहते घरातून कोणाला काही एक न सांगता निघून गेला असून तो कोणाला मिळून आल्यास पवई पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा mo no. 9653381166
वर्णन -रंग सावळा,उंची 5 फूट,बांधा सडपातळ, केस काळे,अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, व खाकी रंगाची पँट व सोबत निळ्या रंगाची शाळेची बॅग