10/08/2026
बोल बोल बोल बोल... मुंबईचा राजा आला! 👑🙏लोकांना दर्शनासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागतं, पण बाप्पाची आमच्यावर एवढी अथांग कृपा की ते स्वतः माझ्या छोट्या राजाला भेटायला आले! 🥹❤️✨माझ्या सोन्याला मिळालेला हा अद्भुत आशीर्वाद माझा आरू आणि बाप्पा कसे वाटले comments करुण नक्की sanga