HTMarathi

HTMarathi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from HTMarathi, News & Media Website, Mumbai.

तुम्ही प्रत्येक ग्राहकाला बिल दिले आहे, प्रत्येक डिस्पॅचचा मागोवा घेतला आहे, प्रत्येक डील पूर्ण केली आहे.पण तुमच्या प्रव...
27/05/2025

तुम्ही प्रत्येक ग्राहकाला बिल दिले आहे, प्रत्येक डिस्पॅचचा मागोवा घेतला आहे, प्रत्येक डील पूर्ण केली आहे.
पण तुमच्या प्रवासाच्या इनव्हॉइसचे काय?
टॅली एमएसएमई ऑनर्स 2025 (Tally MSME Honours 2025) हे त्या सगळ्या प्रवासाचा सन्मान करण्यासाठी आले आहे.

ही कहाणी वाचा — आणि जर ही तुमच्यासारखीच वाटत असेल, तर आत्ताच नामांकन करा.

https://tinyurl.com/wsry5tu6

26/05/2025

अमेरिकन एक्सप्रेससोबत (American Express) त्यांची पहिली ऑर्डर मिळवण्यापासून ते 25 वर्षांहून अधिक काळ रिलायन्स ग्रुपसोबत (Reliance Group) काम करण्यापर्यंत, रिन्कॉन इंडिया सोल्युशन्सचे (Rincon India Solutions) हर्षद आणि मनीष यांनी विश्वास आणि चिकाटी यांच्या जोरावर एक भक्कम असा वारसा निर्माण केला आहे.

ते त्यांच्या ‘प्रगतीच्या अमर्याद’ प्रवासावर आहेत. तुम्ही आहात का?

टॅली एमएसएमई ऑनर्स (Tally MSME Honours) च्या 5व्या आवृत्तीसाठी आजच नामांकन करा.

https://tinyurl.com/wsry5tu6

एमएसएमई प्रवासाच्या सोहळ्याच्या रूपात सुरू झालेले हे व्यासपीठ आता भारतापासून ते बांगलादेश नि केनियापासून ते मध्य पूर्वेप...
23/05/2025

एमएसएमई प्रवासाच्या सोहळ्याच्या रूपात सुरू झालेले हे व्यासपीठ आता भारतापासून ते बांगलादेश नि केनियापासून ते मध्य पूर्वेपर्यंत एक जागतिक व्यासपीठ बनले आहे.

टॅली एमएसएमई ऑनर्सची ५वी आवृत्ती आता आली आहे: अधिक प्रभावी, अधिक प्रेरणादायी, अधिक जागतिक.

जर तुम्ही तऱ्हेवाईक मार्गांना आव्हान देणारा एक व्यवसाय उभारला असेल, तर तुमची कहाणी या व्यासपीठावर साजरी केली जाण्यास पात्र आहे.

आताच आपली उमेदवारी सादर करा.

At the heart of every thriving business lies a story—of grit through uncertainty, innovation through adversity, and a vision that refuses to quit.

राज ठाकरे चुलत भाऊ उद्धव यांच्याशी हातमिळवणी करतात की शिंदे-फडणवीस यांच्याशी युती पसंत करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार...
16/05/2025

राज ठाकरे चुलत भाऊ उद्धव यांच्याशी हातमिळवणी करतात की शिंदे-फडणवीस यांच्याशी युती पसंत करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे
Uddhav Thackeray ShivSena Raj Thackeray MNS Adhikrut
Shivsena - शिवसेना

 राज ठाकरे चुलत भाऊ उद्धव यांच्याशी हातमिळवणी करतात की शिंदे-फडणवीस यांच्याशी युती पसंत करतात, हे पाहणे औत्सुक्...

पीओकेवर भूमिका स्पष्ट करत भारताने म्हटले की, पाकिस्तानला पीओके खाली करावचं लागेल. तर, जम्मू काश्मीर हा फक्त भारत आणि पाक...
13/05/2025

पीओकेवर भूमिका स्पष्ट करत भारताने म्हटले की, पाकिस्तानला पीओके खाली करावचं लागेल. तर, जम्मू काश्मीर हा फक्त भारत आणि पाकिस्तान दोन राष्ट्रांचा प्रश्न आहे.

काश्मीर प्रश्नी कोणत्याही तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करू नये, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने पत्रकार ....

नैर्ऋत्य मोसमी वारे अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेटांच्या काही भागांत निर्धारित वेळेच्या किम...
13/05/2025

नैर्ऋत्य मोसमी वारे अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेटांच्या काही भागांत निर्धारित वेळेच्या किमान एक आठवडा आधीच दाखल झाले आहेत.

Monsoon Update : नैर्ऋत्य मोसमी वारे अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेटांच्या काही भागांत निर्धा....

यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१०टक्के लागला असून यंदाही कोकण विभाग राज्यात अव्वल ठरला आहे.
13/05/2025

यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१०टक्के लागला असून यंदाही कोकण विभाग राज्यात अव्वल ठरला आहे.

SSC Result 2025: यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१०टक्के लागला असून यंदाही कोकण विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. कोकण विभागाच...

भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि आता शस्त्रसंधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आ...
12/05/2025

भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि आता शस्त्रसंधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

Pm Narendra modi : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने १०० हून अधिक दहशतवाद्यांना नरकात तर पोहोचवलेच, पण पाकिस्तानने केल.....

इस्रो अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी सांगितले की, देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १० उपग्रह २४ तास सतत देशावर लक्ष ...
12/05/2025

इस्रो अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी सांगितले की, देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १० उपग्रह २४ तास सतत देशावर लक्ष ठेवून आहेत.

इस्रो प्रमुख नारायणन म्हणाले की, भारत २०४० पर्यंत स्वत:चे अंतराळ स्थानक स्थापन करेल आणि स्वातंत्र्याला १०० वर्षे...

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत विराट कोहलीनं कसोटी क्रिकेट...
12/05/2025

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे.

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत विराट कोहलीनं कसोट....

पाकिस्तानने काल रात्री भारताच्या १५ लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, जो भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हाणू...
08/05/2025

पाकिस्तानने काल रात्री भारताच्या १५ लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, जो भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडला

India Pakistan News : पाकिस्तानने काल रात्री भारताच्या १५ लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, जो भारताच्या हवाई संरक.....

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या (बीएलएफ) बंडखोरांनी बोलन खोऱ्यात पाकिस्तानी सैनिकांना घेऊन जाणारे वाहन रिमोट बॉम्बने उडवले....
08/05/2025

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या (बीएलएफ) बंडखोरांनी बोलन खोऱ्यात पाकिस्तानी सैनिकांना घेऊन जाणारे वाहन रिमोट बॉम्बने उडवले.

पाकिस्तानला अंतर्गतही धक्का बसला आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या (बीएलएफ) बंडखोरांनी बोलन खोऱ्यात पाकिस्तानी...

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when HTMarathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to HTMarathi:

Share