Swapnali

Swapnali Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swapnali, Digital creator, Mumbai.

कोणत्याही आधाराशिवाय आपली स्वतःची ओळख निर्माण करणं यासाठी खूप मोठी जिद्द आणि धाडस लागतं.🙏👍

"A name or surname may only be an identity for society, but your existence and progress are solely the gifts of your own hard work and self-confidence. 😍👍

दुर्योधनाला ... कृष्ण कधी समजलाच नाही. कारण... अहंकार माणसाला स्वतःचं खोटं सत्य मानायला शिकवतो. आणि... ज्या क्षणी भ्रमाल...
15/08/2026

दुर्योधनाला ... कृष्ण कधी समजलाच नाही. कारण...
अहंकार माणसाला स्वतःचं खोटं सत्य मानायला शिकवतो. आणि... ज्या क्षणी भ्रमाला सत्य समजलं जातं ... त्या क्षणी कृष्ण समोर उभा असला ... तरी तो दिसत नाही. 💯✔️🙏🏻

तुमच्या मते अहंकार माणसाला सत्यापासून दूर करतो का? हो की नाही?🤔

चला निर्णय घेऊया, आपल्या देशाचे मूल्य जाणूया, प्राणाचे बलिदान दिलेल्या वीरांना नमन करूया🙏🏻,त्यांच्या त्यागाचे स्मरण करूय...
15/08/2026

चला निर्णय घेऊया,
आपल्या देशाचे मूल्य जाणूया,
प्राणाचे बलिदान दिलेल्या वीरांना नमन करूया🙏🏻,
त्यांच्या त्यागाचे स्मरण करूया,
आपले कर्तव्य जाणून घेऊया,
देशात सुधारणा घडवूया...

स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!🇮🇳💐

‎वाह, ओळीच मनाला भिडल्या ❤️🌹‎"राधेचं प्रेम विरहातही अमर झालं,  मीरेचं प्रेम भक्तीत विलीन झालं,  ‎रुक्मिणीचं प्रेम नशिबान...
14/08/2026

‎वाह, ओळीच मनाला भिडल्या ❤️🌹
‎"राधेचं प्रेम विरहातही अमर झालं,
मीरेचं प्रेम भक्तीत विलीन झालं,
‎रुक्मिणीचं प्रेम नशिबाने पूर्ण झालं...
‎पण खरं प्रेम ते आहे, जे फक्त मिळवण्यात नाही,
‎समजून घेण्यात आणि निभावण्यात आहे.__
‎__नशीब जे लिहतं ते होतंच,
‎पण जे मनापासून निभावतो ना, तेच आयुष्य बनतं"__💯✔️🫶🫰💞

आपण एकमेकांच्याबद्दल गैरसमज का वाढवतो माहितीये...? कारण आपण संवाद टाळतो ! संवाद हरवला की नाती फक्त नावापुरती उरतात, जीवं...
13/08/2026

आपण एकमेकांच्याबद्दल
गैरसमज का वाढवतो माहितीये...? कारण
आपण संवाद टाळतो !

संवाद हरवला की नाती फक्त नावापुरती उरतात, जीवंतपणा टिकवायचा तर बोलत राहिलं पाहिजे.
💯✔️🫶🫰💞

मुलींना जास्त मोगरा आवडतो की गुलाब ?🤔जीव मोगऱ्याचा अडकला तर, गुलाबही फिका वाटू लागतो, कारण गुलाबाला लागते ती परवानगी आणि...
12/08/2026

मुलींना जास्त मोगरा आवडतो की
गुलाब ?🤔

जीव मोगऱ्याचा अडकला तर,
गुलाबही फिका वाटू लागतो,
कारण गुलाबाला लागते ती परवानगी
आणि मोगरा गाजवतो हक्क !!!💯✔️🌹🫶💝

विरह वृंदावनासारखा असतो, कृष्ण नसतो जवळ पण प्रत्येक वाऱ्यात त्याचाच स्पर्श असतो. राधेला माहीत होतं, द्वारका त्याची झालीय...
12/08/2026

विरह वृंदावनासारखा असतो,
कृष्ण नसतो जवळ पण
प्रत्येक वाऱ्यात त्याचाच स्पर्श असतो.
राधेला माहीत होतं,
द्वारका त्याची झालीय तरी ती
रोज संध्याकाळी यमुनेकाठी थांबायची,
कारण काही लोक लोकं आयुष्यातून जातात,
मनातून नाही.
कृष्ण गेला म्हणजे प्रेम संपलं नाही उलट,
विरहानं ते अजून खोल झालं;
जसं वृंदावन, जिथे कृष्ण राहत नाही पण बासरी अजूनही ऐकू येते.
राधेचं प्रेम मिळण्यात नव्हत,
ते तर वाट पाहण्यात होतं.
कोणी परत येईल या आशेवर नाही,
तर तो कधीच मनातून गेला नाही या खात्रीवर.
💯✔️🫶✌🏻🌹💞🫰

‎मी ठरवलंय आता की ‎आधी काही ठरयचं नाही‎ जे समोर येईल ते घ्यायचं ‎मागचं पान गिवायचं नाही!‎💯✔️✌🏻😊
11/08/2026

‎मी ठरवलंय आता की
‎आधी काही ठरयचं नाही
‎ जे समोर येईल ते घ्यायचं
‎मागचं पान गिवायचं नाही!
‎💯✔️✌🏻😊

भांडण तर, राधेचं कृष्णासोबतही झालं असेल, रुक्मिणीचं विठ्ठलासोबत, आणि अवलीचं तुकारामसोबत... पण मग पुढे काय? साथ, सोबत, सं...
11/08/2026

भांडण तर,
राधेचं कृष्णासोबतही झालं असेल, रुक्मिणीचं विठ्ठलासोबत, आणि अवलीचं तुकारामसोबत...
पण मग पुढे काय? साथ, सोबत, संवाद सोडला त्यांनी ! प्रेमात भांडण व्हावं पण भांडणानंतरही प्रेम रहावं.
मौन धरून, अंतर देऊन, दुरावा वाढवून जर उपाय निघाला असता, तर राधा-कृष्णात प्रेम तळमळलं नसतं!💯✔️🫶🌹💝

कधी कधी आपण जे गमावतो ना, ते गमावणं आपल्यासाठी खूप म्हणजे खूप फायद्याचंच असतं. कारण काही गोष्टी हातून निसटल्याशिवाय नवीन...
10/08/2026

कधी कधी आपण जे गमावतो ना, ते गमावणं आपल्यासाठी खूप म्हणजे खूप फायद्याचंच असतं. कारण काही गोष्टी हातून निसटल्याशिवाय नवीन गोष्टींसाठी हात रिकामे होत नाहीत !!💯✔️🫶🫰💞🌹

काही लोक आपल्यासाठी इतकी special असतात की, त्यांनी आपल्याला कितीही hurt केलं तरीही आपला जीव त्यांच्यात अडकलेला असतो... 💯...
09/08/2026

काही लोक आपल्यासाठी इतकी special असतात की, त्यांनी आपल्याला कितीही hurt केलं तरीही आपला जीव त्यांच्यात अडकलेला असतो... 💯✔️🫶💞🌹

Address

Mumbai
400034

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swapnali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share