Aurangabad MahaNews24

Aurangabad MahaNews24 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aurangabad MahaNews24, News & Media Website, 403, Lotus Business Park , DalMill Compound, S. V. Road, Malad West, Mumbai.

खड्ड्यात पाय पडला की माणूस सरळ जाणार विहिरीत !!औरंगाबाद - जालना रोड ते मुकुंदवाडी स्मशानभूमी या १०० फुटांच्या रस्त्यावर ...
30/10/2020

खड्ड्यात पाय पडला की माणूस सरळ जाणार विहिरीत !!

औरंगाबाद - जालना रोड ते मुकुंदवाडी स्मशानभूमी या १०० फुटांच्या रस्त्यावर जुनी बारव असून, ती सिमेंट कंपाऊंड च्या आड असल्याने कुणालाही दिसत नाही.या बरवेचा कठडा आतून खचला असून त्याचा खड्डा स्मशानभूमी मार्गावर पडला आहे. स्मशानभूमी कडे जाताना चुकून या खड्ड्यात कुणी पडले की थेट पटलाताच जाण्याचा धिका संभवतो आहे.त्यामुळे या रस्त्यावरून जाताना नागरिकांनी सावधानी बरकली पाहिजे.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

https://t.me/mahanews24maharashtra


औरंगाबाद: अतिक्रमण जोमात प्रशासन कोमात!!लाडसावंगी: अतिक्रमण जोमात प्रशासन कोमात अशीच परिस्थिती लाडसावंगी येथे झाली आणि ब...
23/10/2020

औरंगाबाद: अतिक्रमण जोमात प्रशासन कोमात!!

लाडसावंगी: अतिक्रमण जोमात प्रशासन कोमात अशीच परिस्थिती लाडसावंगी येथे झाली आणि बांधकाम विभागाचे अतिक्रमण काढण्याची मुदत संपून महिना झाला मात्र अतिक्रमणाबाबत ची परिस्थिती जैसे थेच आहे त्यामुळे वाहनधारकांना मुख्य रस्त्यावर वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

https://t.me/mahanews24maharashtra


23/10/2020
एका दांडिया आयोजनासाठी २ ते ४० लाखांपर्यंत येतो खर्च!!गरबा ,दांडिया रद्द झाल्याने १० कोटींचा फटका औरंगाबाद राज्याला झाला...
20/10/2020

एका दांडिया आयोजनासाठी २ ते ४० लाखांपर्यंत येतो खर्च!!

गरबा ,दांडिया रद्द झाल्याने १० कोटींचा फटका औरंगाबाद राज्याला झाला आहे. कोरोना मुळे राज्य सरकारने नवरात्रीला बंदी घातल्याने कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

https://t.me/mahanews24maharashtra


औरंगाबाद - रात्री साडे अकरा वाजेपर्यंत सुरू राहणार हॉटेल , रेस्टॉरंट!!!शहरातील हॉटेल्स , बार आणि रेस्टॉरंट सकाळी सात ते ...
17/10/2020

औरंगाबाद - रात्री साडे अकरा वाजेपर्यंत सुरू राहणार हॉटेल , रेस्टॉरंट!!!

शहरातील हॉटेल्स , बार आणि रेस्टॉरंट सकाळी सात ते रात्री साडेअकरा वाजे पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा पालिकेच्या प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी दिली आहे.
माहितीनुसार आठवडी बाजााच्या आणि जनावरांचा बाजारही सुरू.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

https://t.me/mahanews24maharashtra


डॉक्टरांच्या संपाने रुग्णसेवेला फटका!!!कोविड भत्ता देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी घाटीतील २०० आंतरवसिता डॉक्टरांनी संप पु...
14/10/2020

डॉक्टरांच्या संपाने रुग्णसेवेला फटका!!!

कोविड भत्ता देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी घाटीतील २०० आंतरवसिता डॉक्टरांनी संप पुकारला.

अधिक माहितीसाठी :https://mahanews24.in/


भारतीय वायुदल सेना दिवस.८ ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुदल सेना म्हणून ओळखला जातो कारण या सेनेची स्थापना १९३२ ला करण्यात आल...
08/10/2020

भारतीय वायुदल सेना दिवस.
८ ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुदल सेना म्हणून ओळखला जातो कारण या सेनेची स्थापना १९३२ ला करण्यात आली होती.

#मराठीवायुदलसेना #मराठीहवाईदलसेना #भारतीयसेना #जयजवानजयकिसान #सैनिक #नेव्ही #भारतीयसैनिक #मिलिटरी #मिलिटरीप्रशिक्षण #मिलिटरीफिटनेस #सहकार्यमिलिटरी #सैनिककुटुंब

महा न्युज 24, आरसा महाराष्ट्राचा..या मराठी वेब न्युज पोर्टल साठी वृत्त प्रतिनिधी नेमणूक करणे आहेत. महा न्युज 24 वेब पोर्...
07/10/2020

महा न्युज 24, आरसा महाराष्ट्राचा..
या मराठी वेब न्युज पोर्टल साठी वृत्त प्रतिनिधी नेमणूक करणे आहेत. महा न्युज 24 वेब पोर्टल साठी रिपोर्टर म्हणून काम करण्याची इच्छा असल्यास खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करावा.
https://mahanews24.in/registration
अधिक माहितीसाठी,
संपर्क क्रमांक 02261054556
व्हॉट्स अॅप क्रमांक 8451000406
Email id: [email protected]
Website: www.mahanews24.in

Address

403, Lotus Business Park , DalMill Compound, S. V. Road, Malad West
Mumbai
400064

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aurangabad MahaNews24 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share