CWC News

CWC News This channel made for Republican people of Indian country to know their human rights and awake for f

वोट हमारा राज तुम्हारा नहि चलेगा नहीं चलेगा!जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतणी हिस्सेदारी!बाबासाहेब के अनुयायी बिगर सरकार...
08/10/2025

वोट हमारा राज तुम्हारा नहि चलेगा नहीं चलेगा!

जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतणी हिस्सेदारी!

बाबासाहेब के अनुयायी बिगर सरकार नहीं चलेगी!

तिलक तराजू तलवार...... को मारो जुते चार!

बोलो 85 ...... विदेशी!

बाबासाहेब आपका सपना कांशीराम करेगा पुरा!

बाबासाहेबांच्या विचारावर जर कोणी दलित,शोषित, पीडीत,वंचित, समाजाला न्याय दिला असेल तर फक्त मान्यवर कांशीराम यांनीच ज्यांनी स्वतःच्या जिद्दीवर स्वतःच्या हिमतीवर सत्ता हस्तगत केली असेल तर ते म्हणजे मान्यवर कांशीराम आज 9 ऑक्टोबर त्याचा निर्वाण दिवस संपूर्ण देशाच्या वतीने त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली
#कांशीराम #बामसेफ #बसपा

निषेध निषेध निषेध CJI भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्यात आला या गोष्टीचा जाहीर निषेध आहे खरं पाहता हा बूट त्याने न्याय...
06/10/2025

निषेध निषेध निषेध
CJI भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्यात आला
या गोष्टीचा जाहीर निषेध आहे खरं पाहता हा बूट त्याने न्याय व्यवस्थेवर फेकला आहे.संविधानावर फेकला आहे संविधानाच्या मूळ संरचनेवर घाला घातला आहे असे आम्ही मानतो संविधानाचे तीन पिलर आहेत एक न्याय व्यवस्था दोन कार्यपालिका तीन संसद तत्काळ त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा
#भूषणगवई

05/10/2025

हेक्टरी 50 हजार मदत द्या असे बोलणारे नेते हे सांगत नाहीत की 1 हेक्टर म्हणजे 2.5 एक्कर याचाच अर्थ 1हेक्टरी 50 हजार मदत जरी केली तरी शेतकऱ्यांच्या वाट्याला एकरी फक्त 20 हजारच मिळतील आणि तेही देण्यासाठी सरकार मागे पुढे पहात आहे

धनगर समाजाचे पहिले खासदार हे 1957 मध्ये बीड मधून लोकसभेभर निवडून आले होते. बीड मधून दुसऱ्या लोकसभेवर निवडून गेलेल्या रखम...
05/10/2025

धनगर समाजाचे पहिले खासदार हे 1957 मध्ये बीड मधून लोकसभेभर निवडून आले होते.

बीड मधून दुसऱ्या लोकसभेवर निवडून गेलेल्या रखमाजी धोंडिबा पाटील गावडे हे धनगर समाजाचे पहिले खासदार होते,१९५७ च्या निवडणुकीत त्यांनी माकपचे काशिनाथ तात्याबा यांचा 9 हजार मतांनी पराभव केला होता. रखमाजी हे काँग्रेसचे कार्यकर्तै. गांधीवादाचे तत्वज्ञान आचरणात आणणारे लोकनेते होते लोकसभेवर जाण्यापूर्वी ते आंध्र विधानसभेत आमदार होते. केवळ नववीपर्यंत शिक्षण घेतलेले रखमाजी हे मुक्तिसंग्रामाही सहभागी होते. १९६२ ला चीनने भारतावर आक्रमण केल्यानंतर त्यांनी वेतन, भत्ते नाकारुन असणारी ८० हजारांची रक्कम पीएम फंडाला दिली. काँग्रेस सरकारने सिलिंग अॕक्ट आणल्यानंतर त्यांच्या नावे असणारी जादा जमिन गरिबांच्या नावावर केली.
#धनगरसमाज #धनगरसमाजखासदार
#रखमाजीधोंडिबापाटीलगावडे #बीडलोकसभा #बीडखासदार

03/10/2025

तेलंगणा राज्यात मातंग जातीला फक्त 1% आरक्षण म्हणे ख्रिश्चन,मुस्लिम मध्ये धर्मांतर करणार अबकड वाले



03/10/2025

महाराष्ट्र राज्यात गोमांस बंदी असताना,हा मातंग तरुण बोलतोय की आम्ही बैलाच मटण खातो या व्हिडिओ चा आधार घेऊन ही मुले कोण आहेत त्या जिल्ह्यातून शोधून त्यांच्यावर गोमांस बंदी कायदा,दोन धर्मात तेढ लावल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी... #महाराष्ट्रपोलिस

ज्या तेलंगणा राज्याचा दाखला हे अबकड वाले देतात त्याच तेलंगणा राज्यात मांग,मांग गारुडी,मातंगी, या जातींनी Group 1 मधून फक...
02/10/2025

ज्या तेलंगणा राज्याचा दाखला हे अबकड वाले देतात त्याच तेलंगणा राज्यात मांग,मांग गारुडी,मातंगी, या जातींनी Group 1 मधून फक्त 1% आरक्षण देण्यात आले आहे. विचार करा साक्षर लोकांनी पाहिले 15% एवढ्या जागेत आरक्षण मिळत होते आणि आता फक्त 1% मिळणार विचार करा कुणाचा फायदा आणि कुणाचा तोटा झाला
टीप*सोबत तेलंगणा राज्याचा जाहीर करण्यात आलेला official GR फोटो देत आहे नीट जातीचा बहिर्वक्र चष्मा घालून बघा
जय भीम
जय संविधान
CWC NEWS

02/10/2025

या महिला कंडक्टरला तत्काळ निलंबित करून बडतर्फ कारवाई करावी शालेय विद्यार्थी शाळेत जात असताना बस पास वरून अशा पद्धतीने मारहाण करणे योग्य नाही याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तत्काळ दखल घेण्यात यावी आणि बाल हक्क आयोग महाराष्ट्र यांनी या महिला कंडक्टरची चौकशी करावी.समान काम समान वेतन समान हक्क समान अधिकार.
सदरची घटना ही भंडारा बस डेपो मधील आहे
#प्रतापसरनाईक

निलंगा तालुक्यात मातंग गर्भवती मुलीची आत्महत्या,प्रियकराने तू मातंग आहेस म्हणून लग्न करण्यास नकार दिला मुलाच्या परिवाराक...
02/10/2025

निलंगा तालुक्यात मातंग गर्भवती मुलीची आत्महत्या,प्रियकराने तू मातंग आहेस म्हणून लग्न करण्यास नकार दिला मुलाच्या परिवाराकडून मुलीला व तिच्या घरच्या लोकांना जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी atrocity दाखल,आत्महत्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली.
कुठं गेले ते अबकड वाले कूठे गेले ते वज्रमूठ धारक सविस्तर बातमी पुढील प्रमाणे

Latur News - आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून सात जणांवर अ‍ॅट्रॉसिटीसह गुन्हे दाखल, सर्व आरोपींना अटक
https://dhunt.in/122iBz

By सामना via Dailyhunt

02/10/2025

लहुजी शक्ती सेना आणि तुळजा भवानी मंदिर मधील सुरक्षा रक्षक यांच्यात राडा नेमकं कारण काय असेल ????

धम्म चक्क परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
02/10/2025

धम्म चक्क परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

01/10/2025

मातंग धर्मांतर करणार
या मातंग समाजातील स्वयं घोषीत उच्चविद्या भूषित नेत्यांना जरा सांगा की आरक्षण म्हणजे काय जर तुम्ही धर्मांतर केलं तर आरक्षण आणि एट्रोसिटीचा अधिकार एक्या झटक्यात जाईल कारण आरक्षण हे धर्मावर नाही तर जातीवर आधारीत आहे आणि राहिला बौद्ध,आणि शीख धर्मांतरित जनतेचा तर त्याला कायद्याचा संविधानाचा आधार आहे.
#मातंग
#लहुजीशक्तीसंघटना #विष्णूकसबे #धर्मांतर

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when CWC News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share