भारत लाईव्ह न्यूज मीडिया

  • Home
  • India
  • Mumbai
  • भारत लाईव्ह न्यूज मीडिया

भारत लाईव्ह न्यूज मीडिया BharatLaevh News & Media Brings You All The Latest News of Indian National Maharashtra State In Our Own Marathi Language.

Subscribe Us to Get Latest News Asap It takes Place.

रिलायन्स रिटेलचे पहिले 'स्वदेश' स्टोअर हैदराबादमध्ये सुरू• नीता अंबानी यांनी उद्घाटन केले• स्टोअर 20 हजार स्क्वेअर फूटमध...
09/11/2023

रिलायन्स रिटेलचे पहिले 'स्वदेश' स्टोअर हैदराबादमध्ये सुरू
• नीता अंबानी यांनी उद्घाटन केले
• स्टोअर 20 हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे
• रिलायन्स अमेरिका आणि युरोपमध्येही 'स्वदेश' स्टोअर उघडेल

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा, नीता अंबानी यांनी तेलंगणामध्ये रिलायन्स रिटेलच्या पहिल्या ...
#आजचीबातमी #ताज्याघडामोडी

रिलायन्स रिटेलचे पहिले 'स्वदेश' स्टोअर हैदराबादमध्ये सुरू भारत लाईव्ह न्यूज मीडिया

कवी कुमार विश्वास यांच्या ताफ्यावर गाजियाबाद मध्ये हल्लाकवी कुमार विश्वास यांच्या ताफ्यावर  हिंडनजवळ हल्ला झाला आहे. या ...
09/11/2023

कवी कुमार विश्वास यांच्या ताफ्यावर गाजियाबाद मध्ये हल्ला
कवी कुमार विश्वास यांच्या ताफ्यावर हिंडनजवळ हल्ला झाला आहे. या घटनेनंतर कुमार विश्वास यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्विट केले आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवरही हल्ला केल्याचे वृत्त आहे.

कुमार विश्वास यांनी सोशल मीडिया ...
#आजचीबातमी #ताज्याघडा�

कवी कुमार विश्वास यांच्या ताफ्यावर गाजियाबाद मध्ये हल्ला भारत लाईव्ह न्यूज मीडिया

Nagpur : डिप्रेशनमुळे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्यानागपुरात नैराश्याच्या आजाराचा  उपचार घेण्यासाठी आलेल्या तरुणीने डिप्रे...
09/11/2023

Nagpur : डिप्रेशनमुळे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
नागपुरात नैराश्याच्या आजाराचा उपचार घेण्यासाठी आलेल्या तरुणीने डिप्रेशनमुळे नातेवाईकांच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लक्ष्मीनगर येथे घडली आहे. रिद्धी ओमप्रकाश पालीवाल असे या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यात अकस्मात ...
#आजचीबातमी #ताज्याघडामोडी #भार�

Nagpur : डिप्रेशनमुळे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या भारत लाईव्ह न्यूज मीडिया

Isreal -Hamas war : इस्रायली ने गाझामध्ये IDF हल्ला केलाइस्रायल आणि हमास यांच्यात अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे, ज्याम...
09/11/2023

Isreal -Hamas war : इस्रायली ने गाझामध्ये IDF हल्ला केला
इस्रायल आणि हमास यांच्यात अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे, ज्यामध्ये साडेअकरा हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इस्रायली सुरक्षा दलांनी सांगितले की, त्यांचे भूदल गाझामध्ये हमासच्या लढवय्यांशी लढत आहेत.इस्रायलने मंगळवारी 30 वा दिवस ...
#आजचीबातमी #ताज्याघडामोडी #भारतलाईव्हन्

Isreal -Hamas war : इस्रायली ने गाझामध्ये IDF हल्ला केला भारत लाईव्ह न्यूज मीडिया

Rain In Maharashtra : राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती संकटातRain News : सध्या तापमानात घट झाली असून थंडीची चाहूल लागत...
09/11/2023

Rain In Maharashtra : राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती संकटात
Rain News : सध्या तापमानात घट झाली असून थंडीची चाहूल लागत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकणच्या भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली ...
#आजचीबातमी #ताज्याघडामोडी #भारतलाईव

Rain In Maharashtra : राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती संकटात भारत लाईव्ह न्यूज मीडिया

ENG vs NED : अखेर इंग्लंड विजयी; पुण्यात बेन स्टोक्सचं शतकगतविजेत्या इंग्लंडची यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील पराभवाची माल...
09/11/2023

ENG vs NED : अखेर इंग्लंड विजयी; पुण्यात बेन स्टोक्सचं शतक
गतविजेत्या इंग्लंडची यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील पराभवाची मालिका अखेर 8 नोव्हेंबरला पुण्यात तुटली.गहुंजे इथे एमसीए स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडनं नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला.
इंग्लंडनं दिलेल्या 340 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग ...
#आजचीबातमी #ताज्याघडामोडी #भारतल�

ENG vs NED : अखेर इंग्लंड विजयी; पुण्यात बेन स्टोक्सचं शतक भारत लाईव्ह न्यूज मीडिया

SMA या दुर्मिळ आजाराशी लढण्यासाठी लागणाऱ्या 17.5 कोटींच्या औषधावर सूट कधी मिळणार?मुलं जिवंत राहावी म्हणून उपचारांसाठी गु...
09/11/2023

SMA या दुर्मिळ आजाराशी लढण्यासाठी लागणाऱ्या 17.5 कोटींच्या औषधावर सूट कधी मिळणार?
मुलं जिवंत राहावी म्हणून उपचारांसाठी गुफ्रान यांना सध्या प्रचंड पैसा खर्च करावा लागत आहे.
सात वर्षांचा अफ्फान आणि पाच वर्षांचा अरहान यांना स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA)हा दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे.

त्यात दिवसेंदिवस स्नायूंची झीज होते आणि ...
#आजचीबातम�

SMA या दुर्मिळ आजाराशी लढण्यासाठी लागणाऱ्या 17.5 कोटींच्या औषधावर सूट कधी मिळणार? भारत लाईव्ह न्यूज मीडिया

ऑनलाईन स्कॅममध्ये गेलेले पैसे दोन दिवसात कसे मिळतात? वाचापार्ट टाईम जॉब' असं आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो आणि या भूलथापांना बळ...
09/11/2023

ऑनलाईन स्कॅममध्ये गेलेले पैसे दोन दिवसात कसे मिळतात? वाचा
पार्ट टाईम जॉब' असं आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो आणि या भूलथापांना बळी पडतो. असंच कोईम्बतूरमधील एका महिलेला प्रचंड कमाईचं आमिष दाखवून 15 लाखांचा गंडा घालण्यात आलाय. सायबर गुन्हेगारांच्या कचाट्यात अडकल्याने तिचं एवढं मोठं नुकसान झालं आहे.
#आजचीबातमी #ताज्याघडामोडी #भारतलाईव्हन्यू�

ऑनलाईन स्कॅममध्ये गेलेले पैसे दोन दिवसात कसे मिळतात? वाचा भारत लाईव्ह न्यूज मीडिया

नांदगाव तालुक्यात दोन सख्ख्या बहिणींचा कपडे धुवताना बुडून मृत्यूनांदगाव तालुक्यातील चिंचविहीर येथील तीन तरुणी दिवाळी निम...
09/11/2023

नांदगाव तालुक्यात दोन सख्ख्या बहिणींचा कपडे धुवताना बुडून मृत्यू
नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर येथील तीन तरुणी दिवाळी निमित्ताने कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेल्या असता दोन तरूणींचा बंधाऱ्याच्या पात्रात बुडून मृत्यू झाला तर एक तरुणी यामध्ये वाचली असून तिला मालेगांव शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आ
#आजचीबातमी

नांदगाव तालुक्यात दोन सख्ख्या बहिणींचा कपडे धुवताना बुडून मृत्यू भारत लाईव्ह न्यूज मीडिया

'देवेंद्र फडणवीस बोलले नाहीत किंवा त्यांना बोलू दिलं नाही'; आरक्षणावरून शिंदे सरकारमध्ये वादाची ठिणगी?मनोज जरांगे-पाटील ...
09/11/2023

'देवेंद्र फडणवीस बोलले नाहीत किंवा त्यांना बोलू दिलं नाही'; आरक्षणावरून शिंदे सरकारमध्ये वादाची ठिणगी?
मनोज जरांगे-पाटील यांचं उपोषण मागे घेण्यात शिंदे सरकारला यश आलं असलं तरी अवघ्या तीन दिवसांत आरक्षणावरून राज्यात वादाचा दुसरा अंक सुरू झाल्याचं पहायळा मिळत आहे.

यावेळी यावरून सरकारमधील मंत्र्यांमध्येच मतभेद असल्याचं उघड झालं आहे.

'देवेंद्र फडणवीस बोलले नाहीत किंवा त्यांना बोलू दिलं नाही'; आरक्षणावरून शिंदे सरकारमध्ये वादाची ठिणगी? भारत लाईव.....

ग्लेन मॅक्सवेलवर जेव्हा बाद होण्याच्या नव्या पद्धती शोधतो अशी टीका झाली होती...अद्भुत अविश्वसनीय आणि जादूगार. ऑस्ट्रेलिय...
09/11/2023

ग्लेन मॅक्सवेलवर जेव्हा बाद होण्याच्या नव्या पद्धती शोधतो अशी टीका झाली होती...
अद्भुत अविश्वसनीय आणि जादूगार. ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलच्या आजवरच्या कारकिर्दीचं वर्णन करण्यासाठी हे तीन शब्द पुरेसे आहेत.

वन-डे क्रिकेटच्या इतिहासात सलामीला न येता द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज असा पराक्रम ग्लेन मॅक्सवेलनं केलाय. ...
#आ�

ग्लेन मॅक्सवेलवर जेव्हा बाद होण्याच्या नव्या पद्धती शोधतो अशी टीका झाली होती... भारत लाईव्ह न्यूज मीडिया

मराठा आरक्षण हा जटील प्रश्नमराठा आरक्षण हा जेवढा सामाजिक प्रश्न आहे तो तेवढाच राजकीय देखील आहे, कारण महाराष्ट्रातील राजक...
09/11/2023

मराठा आरक्षण हा जटील प्रश्न
मराठा आरक्षण हा जेवढा सामाजिक प्रश्न आहे तो तेवढाच राजकीय देखील आहे, कारण महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचा महाराष्ट्रात हक्काचा मतदार तयार झालेला आहे त्यात कमी जास्त बदल होत असतो पण कोणताच राजकीय पक्ष किंवा नेता सरसकट मराठा आरक्षण किंवा मराठ्यांचे ...
#आजचीबातमी #ताज्याघडामोडी #भारतलाईव्हन्यूजमीडिया #मर�

मराठा आरक्षण हा जटील प्रश्न भारत लाईव्ह न्यूज मीडिया

Address

Colaba South Mumbai
Mumbai
400041

Alerts

Be the first to know and let us send you an email when भारत लाईव्ह न्यूज मीडिया posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to भारत लाईव्ह न्यूज मीडिया:

Share