Fun Rich Farm

Fun Rich Farm let's explore village

17/09/2025

बरीच कोळीष्टके असतात आपल्या मनावर, बुद्धीवर. अशा प्रकारचे प्रयत्न हे ती कोळिष्टकं काढायचे काम करतात - अभिनेते सुमीत राघवन.

पुढील प्रयोग-
✅ शुक्रवार १९ सप्टेंबर २०२५, दु ४.३० वा. राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
✅ शनिवार २० सप्टेंबर२०२५, रा ९.३० वा. कालिदास कलामंदिर ,नाशिक
✅ रविवार २१ सप्टेंबर २०२५, दु. ४ वा. विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी

तिकिट बुकिंग लिंक bio मध्ये.



[Sumit Raghavan, Shivaji maharaj, Marathi Natak, Drama, Thane, Marathi Theatre]

30/08/2025

पोस्ट केलेल्या विडिओ मध्ये एक महिला आंदोलक एका पत्रकार मुलीला घास भरवत आहे.
कदाचित पत्रकार मुलगी सुद्धा बर्‍याच वेळेपासून जेवलेली नसावी हे त्या महिलेने बरोब्बर ओळखले आणि माणुसकीच्या नात्याने तिला घास भारावला !

सहकार्य, समजूतदारपणा, कायद्याचे पालन करून आजपर्यंत संपूर्ण मराठा समाज सहकुटुंब आंदोलन करताना दिसत आलाय,
सरकारने 3 महिन्याचा वेळ मागितला तर मा. मनोज दादा जरांगे पाटील यांनी आणि समाजाने 8 महिन्याचा वेळ सरकारला दिला.
आता शासनकर्ते आणि त्यांची समिति यांनी मराठा समाजाच्या मागण्या आणि अडचणी समजून घ्याव्यात आणि कायद्याने तोडगा काढावा अशी अपेक्षा !

Address

Mumbai

Telephone

+919082121551

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fun Rich Farm posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Fun Rich Farm:

Share