Thinkmarathi.com

Thinkmarathi.com www.thinkmarathi.com परिपूर्ण मराठी इ मासिक - Online Marathi Magazine covering articles on various topics & info on Marathi culture, traditions lang. etc Email:

सस्नेह नमस्कार !
वाचकहो , मराठी उत्तम बोलता आल पाहिजे , लिहिता आल पाहिजे अस प्रत्येकाला वाटत असलं तरी,आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये जागतिक व्यवहाराची भाषा असलेल्या इंग्रजी माध्यमात शिक्षण घेण हे अधिक व्यवहार्य आहे. पण तरीही आपल्या मातृभाषेची नाळ तोडून चालणार नाही. आजकाल पालक आणि मुलांमध्ये हवा तसा संवाद होत नाही.इंग्रजीच फॅड इतक वाढल आहे की एखादी नात शाळेतून घरी आली की आजी जेंव्हा तिला सांगते हा

तपाय धुवून जेवायला बस तेंव्हा ती नात उत्तर देते,
"आजी माला वॉश घेऊन फ्रेश झाल्याशिवाय खायला आवडत नाही." हे चित्र कुठेतरी थांबवायला हव, जगातल्या इतर भाषा शिकता शिकता मातृभाषेची ही तेवढीच ओढ राहावी , या मराठी भाषेतही एक विलक्षण जादू आहे , ती अनुभवायला मिळावी , आणि या भाषेतले लेख, लिखाण हे ही मनाला खूप प्रसन्न करतात हे जाणवून द्याव या साठी काळाबरोबर चालत नवीन पद्धतीचा अवलंब करून हे E- मासिक काढण्याचा हा प्रयत्न केला.
बस, ट्रेन यांच्या गर्दीच्या ,धकाधकीच्या प्रवासात मासिकं बरोबर घेऊन जाण आणि वाचण कठीणच होत, म्हणूनच नवीन तंत्राद्यान म्हणजे इंटरनेट जे खरच कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे पटकन जगभरपसरल आहे , या माध्यमाचा विचार केला. आजकाल लॅपटोप, कॉम्पुटर एवढच नव्हे तर मोबाईल वर ही आपण नेट चेक करू शकतो.म्हणूनच प्रिंट मिडिया मध्ये असलेल्या जागेचं आणि लाईट , कॅमेरा ,अक्शन म्हणणा-यांना असलेलं काळाच अशा कशाचंही बंधन नसलेल्या माध्यमाचा वापर करून एक उत्तम ,मनाला प्रसन्न करणाऱ्या लिखाणाचा अनुभव मिळावा म्हणून या वेबसाईट चा जन्म झाला.मराठी माणस फक्त भारतातच नव्हे तर जगभर पसरलेली आहेत.ही वेब साईट जगभरातील सर्व मराठी लोकांना तेवढीच आनंददायी ठरेल अशी अपेक्षा आहे.
वेगवेगळे विषय हाताळून वाचकांना उत्तम साहित्य देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.ग्नसराई, घरकुल , आरोग्य, शिक्षण, फॅशन या सदरातील उत्तम लेखकांचे लेख वाचताना वेळ कधी निघून जातो काळतही नाही.

अध्यात्म, मनोरंजन ही सदरे खरोखरच वेगळे विषय मांडतात. एखादे नाटक किंवा सिनेमा बघायचा असेल तर मनोरंजन सदरातील त्याचा रिव्यू वाचून पैसे वाचवावेत का बिनधास्त घालवावेत हे पक्क करता येत.

ही वेबसाईट खरोखरच साहित्याची उत्तम शिदोरी आहे , जी मासिक असल्यामुळे महिनाभर चालते पण लवकर वाचून झाली तर पुढचा महिना कधी येईल आणि नवीन लेखमाला कधी वाचायला मिळेल अशी चातकासारखी वाट पाहण्यावाचून पर्यायाच उरत नाही.
धन्यवाद !
या वेबसाईट आणि यातील लेखांविषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा, आम्हीही चातका प्रमाणे त्यांची वाट पाहतो आहे.

पुढची टूर कोणती प्लॅन करताय? वनराज ट्रॅव्हल्स च्या जानेवारी ते जून २०२५ मधील आगामी सहली.For More Details Contact: वनराज ...
21/01/2025

पुढची टूर कोणती प्लॅन करताय?
वनराज ट्रॅव्हल्स च्या जानेवारी ते जून २०२५ मधील आगामी सहली.
For More Details Contact:
वनराज ट्रॅव्हल्स
सीता स्मृती, राजाराम केशव | मार्ग, दादर (प)
9723307777 / 9833558006
9082872631, www.vanrajtravels.com

वनराज ट्रॅव्हल्स च्या जानेवारी ते जून २०२५ मधील आगामी सहली
Link: https://www.thinkmarathi.com/vanraj-travels-dadar-upcoming-tours-2025/

केरळ-कन्याकुमारी – रामेश्वर
१८ जाने, १८फेब्रु. २२ मार्च
स्टॅच्यु ऑफ युनिटी-बडोदा अहमदाबाद
२४फेब्रु, ७ मार्च
संपूर्ण राजस्थान
२८ जाने, १६ फेब्रु, २२ मार्च
जैसलमेर-बिकानेर-जोधपूर
३ फेब्रु.,२८ मार्च
जगन्नाथपुरी- कोणार्क- भुवनेश्वर
१६ जाने, ८ फेब्रु., १७ मार्च
नेपाळ-पशुपतिनाथ- पोखरा चितवन
१९ फेब्रु, १६ मार्च, १४ एप्रिल
काशी -गया-प्रयाग- अयोध्या
६ जाने,१० फेब्रु,३,२१ मार्च, १४ एप्रिल
गिरनार – सोमनाथ- द्वारका
१४ , २४ फेब्रुवारी,२० मार्च , १७ एप्रिल ,५ जून
काश्मिर-वैष्णोदेवी – अमृतसर
१८ मार्च, १२, २२एप्रिल ६,२७ मे
सिमला कुलू-मनाली-डलहौसी
२२ मार्च, १२, २१ एप्रिल, १०,२० मे
नैनिताल – कॉर्बेट-मसुरी-हरिद्वार
२८ मार्च, १२, १८ एप्रिल, ३,१०,१७ मे
चारधाम- लाखामंडल-हरिद्वार
१६,२७ मे, ७,१८ जून
संपूर्ण मध्यप्रदेश
२० फेब्रु
लेह-लडाख-कारगिल-तुरतूक
१ जून, २४ जुलै, ११ ऑगस्ट, १२ सप्टेंबर
सिक्कीम-दार्जिलिंग
१३ एप्रिल,१८,२५ मे , १ जून

राज कपूर © मुकुंद कुलकर्णीतीन राष्ट्रीय पुरस्कार , अकरा फिल्म फेअर ॲवार्ड्स , पद्मभूषण , दादासाहेब फाळके पुरस्कार . आपल्...
21/01/2025

राज कपूर © मुकुंद कुलकर्णी
तीन राष्ट्रीय पुरस्कार , अकरा फिल्म फेअर ॲवार्ड्स , पद्मभूषण , दादासाहेब फाळके पुरस्कार . आपल्या अभिनय कौशल्याने बॉलिवूड गाजवणारा हिंदी चित्रपटसृष्टीचा अनभिषिक्त सम्राट बॉलीवूडचा ‘ शो मन ‘ राज कपूर !

दि.१४ डिसेंबर १९२४ रोजी पाकिस्तानातील पेशावर येथे राज कपूर यांचा जन्म झाला . त्यांचं खरं नाव होतं रणबीर कपूर . बॉलिवुडच्या सर्वात प्रसिद्ध घराण्यात जन्मलेल्या राज कपूर यांनी जे कमावलं ते केवळ स्वतःची मेहनत आणि अंगातल्या कलागुणाच्या जोरावर . राज कपूर यांच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब पेशावरहून पंजाब येथे येऊन वसले . त्यांचे शिक्षण देहरादून येथे झाले . पण अभ्यासात त्यांचे मन कधी नव्हतेच . दहाव्या वर्गातच त्यांनी शाळा सोडली . पुढे राज कपूर , पिता पृथ्वीराज कपूर यांच्यासह मायानगरी मुंबईला येऊन रहायला लागले आणि येथून सुरू झाली त्यांच्या चित्रपट कारकीर्दीची सफर . ” राजू छोट्या कामापासून सुरुवात करशील , तरच मोठा होशील ! ” हा कारकीर्दीच्या सुरुवातीला वडिलांनी दिलेला कानमंत्र ते कधीच विसरले नाहीत .

वयाच्या चोवीसाव्या वर्षी इ.स. १९४८साली त्यांनी ‘ आर के स्टुडिओ ‘ ची स्थापना केली . सर्वात लहान वयाचा दिग्दर्शक म्हणून ते ओळखले जात . खरं तर त्यांना संगीत दिग्दर्शक बनायचं होतं . पण ते निर्माता , दिग्दर्शक , अभिनेते असे सगळेच बनले . ‘ बरसात ‘ हा आर के स्टुडिओचा पहिला हिट सिनेमा . या चित्रपटात राज सोबत नर्गीस प्रमुख भूमिकेत होती . यातील एक सीन लोकांना इतका आवडला की , पुढे तोच आर के स्टुडिओचा लोगो बनला . एका हातात सौंदर्य , एका हातात संगीत हे चित्र राज कपूर यांना खूप आवडले . राज या दोन्हीचे भोक्ते होते . राज नर्गिस या जोडीला लाभलेली लोकप्रियता अभूतपूर्व होती . तशी लोकप्रियता क्वचितच कुणाच्या वाट्याला आली असेल . ऑन स्क्रीन , ऑफ स्क्रीन राज नर्गिस जोडी मशहूर होती .

संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://www.thinkmarathi.com/raj-kapoor-by-mukund-kulkarni/

आरकॉइरिस – गिफ्टिंगला नव्या उंचीवर नेणारे नाव!आजच्या काळात एखाद्या खास प्रसंगी आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देताना अनेक न...
19/01/2025

आरकॉइरिस – गिफ्टिंगला नव्या उंचीवर नेणारे नाव!

आजच्या काळात एखाद्या खास प्रसंगी आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देताना अनेक नवनवीन पर्यायांच्या गर्दीत वैयक्तिक स्पर्श हरवून जाताना दिसतो. अशा प्रसंगी ‘आरकॉइरिस’ नावाचा ब्रँड भेटवस्तूंमधील सर्जनशीलता आणि वैयक्तिकीकरणात एक आदर्श उदाहरण ठरू शकतो. आधुनिक युगात ‘गिफ्टिंग’ ही प्रक्रिया केवळ वस्तूंची देवाणघेवाण राहिली नसून, ती एक भावना व्यक्त करण्याचे माध्यम बनली आहे. अशा वेळी, नेहा गडोडिया यांच्या ‘आरकॉइरिस’ने गिफ्टिंग क्षेत्राला एक नवा आयाम दिला आहे. २००७ साली सुरू झालेल्या या कंपनीने गिफ्टिंग क्षेत्रात एक वेगळी छाप उमटवली आहे.

आरकॉइरिस एक गिफ्टिंग कंपनी आहे जी सर्जनशीलता, वैयक्तिकीकरण, आणि उच्च दर्जाच्या गिफ्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. ते विविध प्रसंगांसाठी, जसे की कॉर्पोरेट गिफ्टिंग, सणासुदीच्या भेटवस्तू, लग्न आणि विशेष कार्यक्रमांसाठी गिफ्ट्स तयार करतात. त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक गिफ्टला एक खास आणि व्यक्तिगत अनुभव देणे.

‘आरकॉइरिस’ हा स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ आहे ‘इंद्रधनुष्य’. कंपनीचे नावच त्यांच्या सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. त्यांच्या लोगोमध्ये इंद्रधनुष्याच्या सात रंगांचा समावेश आहे, जो आनंद, विविधता, आणि भावनांना प्रतिबिंबीत करतो. नेहा गडोडिया यांच्या मते, प्रत्येक गिफ्ट ही एक अनोखी भावना असते, आणि तीच भावना त्यांच्या ब्रँडच्या नावात आणि लोगोमध्ये प्रतिबिंबित होते. “Unwrap moments, Create happiness” ही आर्कोआइरिसची टॅगलाईन आहे.
अगदी अल्प वेळेत मोठ्या प्रमाणावर उत्पादने वितरित करण्याची क्षमता ही त्यांची खासियत बनली आहे. त्यांच्याकडे गिफ्टिंगसाठी सर्व प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. कारण आरकॉइरिस विविध प्रकारच्या ग्राहकांसाठी काम करत आहे. त्यांचे ग्राहक हे प्रोडक्शन हाऊस, सेलिब्रिटी, फार्मा कंपन्या, कॉर्पोरेट्स, लॉजिस्टिक्स, शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स, बिल्डर्स आणि डेव्हलपर्स अशा विविध क्षेत्रातील आहेत.

शाळा-महाविद्यालयांसाठी बॅग्स, टी-शर्ट्स, ट्रॉफीज; कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी जॉइनिंग किट्स, सीईओ-एच.आर लेव्हल गिफ्ट्स; बिल्डर्ससाठी गृहप्रवेशाच्यावेळी ग्राहकांना देता येतील असे पझेशन हॅम्पर्स; तसेच दिवाळी, ख्रिसमस, रक्षाबंधन, नवरात्र, गणेश चतुर्थी अशा सणांसाठीही त्यांच्याकडे विशेष भेटवस्तू उपलब्ध आहेत. फक्त व्यावसायिक गिफ्टिंगच नाही, तर लग्न, वाढदिवस, वर्धापन दिन यांसारख्या खास क्षणांसाठी, तसेच डॉक्टर डे, टीचर्स डे, व्हॅलेंटाईन डे, दिवाळी, ख्रिसमस, संक्रांत, नवीन वर्ष, रक्षाबंधन, गणपती, नवरात्र अशा प्रत्येक सण आणि उत्सवासाठी खास भेटवस्तू त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.

संपूर्ण लेख वाचण्यासाठी क्लिक करा.
https://www.thinkmarathi.com/arcoiris-neha-gadodia-interview/

वनराज ट्रॅव्हल्स च्या जानेवारी ते जून २०२५ मधील आगामी सहली.For More Details Contact: वनराज ट्रॅव्हल्ससीता स्मृती, राजारा...
16/01/2025

वनराज ट्रॅव्हल्स च्या जानेवारी ते जून २०२५ मधील आगामी सहली.
For More Details Contact:
वनराज ट्रॅव्हल्स
सीता स्मृती, राजाराम केशव | मार्ग, दादर (प)
9723307777 / 9833558006
9082872631, www.vanrajtravels.com
https://www.thinkmarathi.com/vanraj-travels-dadar-upcoming-tours-2025/



वनराज ट्रॅव्हल्स च्या जानेवारी ते जून २०२५ मधील आगामी सहली

केरळ-कन्याकुमारी – रामेश्वर
१८ जाने, १८फेब्रु. २२ मार्च

स्टॅच्यु ऑफ युनिटी-बडोदा अहमदाबाद
२४फेब्रु, ७ मार्च

संपूर्ण राजस्थान
२८ जाने, १६ फेब्रु, २२ मार्च

जैसलमेर-बिकानेर-जोधपूर
३ फेब्रु.,२८ मार्च

जगन्नाथपुरी- कोणार्क- भुवनेश्वर
१६ जाने, ८ फेब्रु., १७ मार्च

नेपाळ-पशुपतिनाथ- पोखरा चितवन
१९ फेब्रु, १६ मार्च, १४ एप्रिल

काशी -गया-प्रयाग- अयोध्या
६ जाने,१० फेब्रु,३,२१ मार्च, १४ एप्रिल

गिरनार – सोमनाथ- द्वारका
१४ , २४ फेब्रुवारी,२० मार्च , १७ एप्रिल ,५ जून

काश्मिर-वैष्णोदेवी – अमृतसर
१८ मार्च, १२, २२एप्रिल ६,२७ मे

सिमला कुलू-मनाली-डलहौसी
२२ मार्च, १२, २१ एप्रिल, १०,२० मे

नैनिताल – कॉर्बेट-मसुरी-हरिद्वार
२८ मार्च, १२, १८ एप्रिल, ३,१०,१७ मे

चारधाम- लाखामंडल-हरिद्वार
१६,२७ मे, ७,१८ जून

संपूर्ण मध्यप्रदेश
२० फेब्रु

लेह-लडाख-कारगिल-तुरतूक
१ जून, २४ जुलै, ११ ऑगस्ट, १२ सप्टेंबर

सिक्कीम-दार्जिलिंग
१३ एप्रिल,१८,२५ मे , १ जून

गुंतवणुकीसाठी इक्विटी: संपत्ती निर्मितीचा प्रभावी मार्ग गुंतवणुकीसाठी आज आपल्या समोर विविध पर्याय उपलब्ध आहेत. डेटा मार्...
16/01/2025

गुंतवणुकीसाठी इक्विटी: संपत्ती निर्मितीचा प्रभावी मार्ग
गुंतवणुकीसाठी आज आपल्या समोर विविध पर्याय उपलब्ध आहेत. डेटा मार्केट, परकीय चलन बाजार, स्टॉक (इक्विटी) मार्केट, डेरिव्हेटिव्ह मार्केट यांसारख्या अनेक पर्यायांचा त्यामध्ये समावेश होतो. परंतु त्यापैकी भांडवली बाजार, म्हणजेच इक्विटी मार्केट, हे संपत्ती निर्मितीचे एक प्रभावी साधन ठरू शकते.
संपूर्ण लेख वाचण्यासाठी :
https://www.thinkmarathi.com/equity-for-investment/

नवीन वर्षात… नवीन घरात…जगभर कितीही फिरलो, तरी घरासारखा आपलेपणा आणि उब कुठेच सापडत नाही. घर ही केवळ वास्तू नसून ते आपलं ए...
16/01/2025

नवीन वर्षात… नवीन घरात…
जगभर कितीही फिरलो, तरी घरासारखा आपलेपणा आणि उब कुठेच सापडत नाही. घर ही केवळ वास्तू नसून ते आपलं एक छोटंसं जगंच असतं; त्यामुळे आजच्या या झपाट्याने बदलणाऱ्या युगात आपलं घर सुखसोयींनी परिपूर्ण असावं, असं प्रत्येकालाच वाटतं. म्हणूनच आपल्या राहणीमानाला नवनवी परिमाणं जोडणारं ‘रिअल इस्टेट’ हे क्षेत्र समाजाच्या विकासाला चालना देणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक समजलं जातं. नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राहकांच्या गरजेनुसार अत्याधुनिक सुविधा यामुळे हे क्षेत्र सतत प्रगतीपथावर असतं.”
संपूर्ण लेख वाचण्यासाठी - www.thinkmarathi.com

थिन्कमराठी.कॉम -  जानेवारी  २०२५ | या अंकात संपूर्ण अंक वाचण्यासाठी : www.thinkmarathi.com
16/01/2025

थिन्कमराठी.कॉम - जानेवारी २०२५ | या अंकात
संपूर्ण अंक वाचण्यासाठी : www.thinkmarathi.com

निसर्ग टूर्सc/o ए/६०४, राजतधवलगिरी, शाहाजी राजे मार्ग,भुट्टा हायस्कूलसमोर, विलेपार्ले (पूर्व),मुंबई - ५७📞 संपर्क: 987008...
16/01/2025

निसर्ग टूर्स
c/o ए/६०४, राजतधवलगिरी, शाहाजी राजे मार्ग,
भुट्टा हायस्कूलसमोर, विलेपार्ले (पूर्व),
मुंबई - ५७
📞 संपर्क: 9870085062
🌐 वेबसाईट: www.nisargtours.net

जानेवारी  २०२५ चे संपादकीय सविस्तर वाचा 'थिन्कमराठी.कॉम' च्या वेबसाइटवर : https://www.thinkmarathi.com/sampadakiya-janua...
16/01/2025

जानेवारी २०२५ चे संपादकीय
सविस्तर वाचा 'थिन्कमराठी.कॉम' च्या वेबसाइटवर :
https://www.thinkmarathi.com/sampadakiya-january-2025/

चंदा मंत्री
संपादक

थिन्कमराठी.कॉम मराठी ई-मासिक - अंक जानेवारी - २०२५प्रिय वाचक,थिन्कमराठी.कॉम या मराठी ई-मासिकाचा  जानेवारी - २०२५ चा अंक ...
16/01/2025

थिन्कमराठी.कॉम मराठी ई-मासिक - अंक जानेवारी - २०२५
प्रिय वाचक,

थिन्कमराठी.कॉम या मराठी ई-मासिकाचा जानेवारी - २०२५ चा अंक आता प्रकाशित झाला आहे!
आपण हा अंक PDF, फ्लिपबुक, किंवा वेबसाईट स्वरूपात वाचू शकता.

वाचण्यासाठी येथे क्लिक करा:

वेबसाईट: www.thinkmarathi.com
फ्लिपबुक: https://online.fliphtml5.com/qhjvs/xtkv/

आपल्या साहित्यासाठी, जाहिरातींसाठी, किंवा अभिप्राय/सूचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा.
धन्यवाद,
आपली
चंदा विनीत मंत्री
(संपादिका)

Subscribe : https://www.thinkmarathi.com/subscribe/
Facebook : https://www.facebook.com/Thinkmarathi/
Instagram : https://www.instagram.com/thiink

थिन्कमराठी.कॉम उत्तम मराठी लेख आणि साहित्य यांनी परिपूर्ण असे मराठी ई मासिक.

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thinkmarathi.com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Thinkmarathi.com:

Share

Our Story

सस्नेह नमस्कार ! वाचकहो , मराठी उत्तम बोलता आल पाहिजे , लिहिता आल पाहिजे अस प्रत्येकाला वाटत असलं तरी,आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये जागतिक व्यवहाराची भाषा असलेल्या इंग्रजी माध्यमात शिक्षण घेण हे अधिक व्यवहार्य आहे. पण तरीही आपल्या मातृभाषेची नाळ तोडून चालणार नाही. आजकाल पालक आणि मुलांमध्ये हवा तसा संवाद होत नाही.इंग्रजीच फॅड इतक वाढल आहे की एखादी नात शाळेतून घरी आली की आजी जेंव्हा तिला सांगते हातपाय धुवून जेवायला बस तेंव्हा ती नात उत्तर देते, "आजी माला वॉश घेऊन फ्रेश झाल्याशिवाय खायला आवडत नाही." हे चित्र कुठेतरी थांबवायला हव, जगातल्या इतर भाषा शिकता शिकता मातृभाषेची ही तेवढीच ओढ राहावी , या मराठी भाषेतही एक विलक्षण जादू आहे , ती अनुभवायला मिळावी आणि या भाषेतले लेख, लिखाण हे ही मनाला खूप प्रसन्न करतात हे जाणवून द्याव यासाठी काळाबरोबर चालत नवीन पद्धतीचा अवलंब करून हे e - मासिक काढण्याचा हा प्रयत्न केला. बस, ट्रेन यांच्या गर्दीच्या ,धकाधकीच्या प्रवासात मासिकं बरोबर घेऊन जाणं आणि वाचण कठीणच होत, म्हणूनच नवीन तंत्रज्ञान म्हणजे इंटरनेट जे खरच कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे पटकन जगभर पसरल आहे , या माध्यमाचा विचार केला. आजकाल लॅपटॉप , कॉम्प्युटर एवढच नव्हे तर मोबाईल वर ही आपण नेट चेक करू शकतो.म्हणूनच प्रिंट मिडिया मध्ये असलेल्या जागेचं आणि लाईट , कॅमेरा ,ऍक्शन म्हणणा-यांना असलेलं काळाचं अशा कशाचंही बंधन नसलेल्या माध्यमाचा वापर करून एक उत्तम ,मनाला प्रसन्न करणाऱ्या लिखाणाचा अनुभव मिळावा म्हणून या वेबसाईटचा जन्म झाला. मराठी माणसे फक्त भारतातच नव्हे तर जगभर पसरलेली आहेत.ही वेबसाईट जगभरातील सर्व मराठी लोकांना तेवढीच आनंददायी ठरेल अशी अपेक्षा आहे. वेगवेगळे विषय हाताळून वाचकांना उत्तम साहित्य देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.लग्नसराई, घरकुल , आरोग्य, शिक्षण, फॅशन या सदरातील उत्तम लेखकांचे लेख वाचताना वेळ कधी निघून जातो काळतही नाही. अध्यात्म, मनोरंजन ही सदरे खरोखरच वेगळे विषय मांडतात. एखादे नाटक किंवा सिनेमा बघायचा असेल तर मनोरंजन सदरातील त्याचा रिव्यू वाचून पैसे वाचवावेत का बिनधास्त घालवावेत हे पक्क करता येत. ही वेबसाईट खरोखरच साहित्याची उत्तम शिदोरी आहे , जी मासिक असल्यामुळे महिनाभर चालते पण लवकर वाचून झाली तर पुढचा महिना कधी येईल आणि नवीन लेखमाला कधी वाचायला मिळेल अशी चातकासारखी वाट पाहण्यावाचून पर्यायाच उरत नाही. धन्यवाद ! या वेबसाईट आणि यातील लेखांविषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा, आम्हीही चातका प्रमाणे त्यांची वाट पाहतो आहे. Email: [email protected] 8169825961