Jagrut Maharashtra News

Jagrut Maharashtra News #पहा जागृत #रहा जागृत

09/10/2025

जागृत महाराष्ट्र न्यूजची बातमी ठरली चर्चेचा विषय — आमदार हरून खान म्हणाले, “मुंबई नेहमी स्वच्छ राहू शकते मनपा प्रशासनाने प्रामाणिक नेहमी काम करावे.. .khan_official

09/10/2025

शिक्षण महर्षी अजय कॉल सरांना आमदार हरून खान यांसकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव,अजय सर यांच्या कार्याचे केले कौतुक.. Haroon Khan

09/10/2025

शिक्षण महर्षी अजय कॉल सरांना माजी मंत्री,आमदार असलम शेख यांनी भेट देत दिल्या शुभेछ्या.. Andheri - अंधेरी Aslam Shaikh

09/10/2025

शिक्षण महर्षी अजय कॉल सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव ,माजी मंत्री,आमदार अनिल परब यांनी शिक्षण महर्षी अजय कॉल यांना भेट देत दिल्या शुभेछ्या..

09/10/2025

“एका दिवसात स्वच्छ मुंबई!” — माजी मंत्री,आमदार असलम शेख यांचा मनपा आणि सरकारला सवाल....

अंधेरी पश्चिमेत डी.एन.नगर मेट्रो स्टेशनजवळ, आज अचानक चमत्कार घडला,रस्ते झाले चकाचक

MyBmc Aslam Shaikh Devendra Fadnavis

08/10/2025

अंधेरी डी.एन. नगरसारख्या भागात स्वच्छतेचा प्रश्न हा केवळ झाडू मारण्याचा नाही, तर नियोजन, नियंत्रण आणि जबाबदारीचा आहे.

“सर्व रस्ते चकाचक” ही घोषणा केवळ एका दिवसापुरती मर्यादित राहू नये — ती प्रत्येक दिवसाची सवय बनली पाहिजे.

08/10/2025

सिंहगड लॉ कॉलेज च्या
प्राध्यापकाना निलंबित करा

07/10/2025

शिक्षणमहर्षी प्राचार्य अजय कॉल सर यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 #शेतकरी  #शेतकरी_पुत्र😍  #देवेंद्रफडणवीस  #अजितपवार
07/10/2025

#शेतकरी #शेतकरी_पुत्र😍 #देवेंद्रफडणवीस #अजितपवार

07/10/2025

अंधेरी पश्चिमेत डी.एन.नगर मेट्रो स्टेशनजवळ, आज अचानक चमत्कार घडला,रस्ते झाले चकाचक...

06/10/2025

राज्यात लातूरच्या सिंगल लेडीज पासची चर्चा, गरब्याला तुफान गर्दी ❤️🥰

06/10/2025

Versova:उद्धव ठाकरे यांच्या सैनिकांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीचा हात #दुष्काळ #शेतकरी #अतिवृष्टी

Address

Road Madh Island, Madh Jetty Road, Malad, Pascal Wadi, Madh
Mumbai
400061

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagrut Maharashtra News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share