15/02/2026
मुंबईत रिक्षा थांबवली तर मागच्या सीटवर छोटी मुलगी झोपलेली दिसली. विचारल्यावर चालक म्हणाला, तिची आई आजाराने गेली; घरी कोणी नाही म्हणून तिलाच सोबत घेऊन तो दिवसभर सवारी करतो. रात्री उशिरा जेवण, सकाळी तिची तयारी करून शाळेत सोडतो. हे ऐकून डोळे पाणावले..बाप होणं किती कठीण असतं ते जाणवलं.💯❤️🙌