26/01/2013
आपण कायमच असं ऐकतो की कलाकार लोक म्हणजे सणकी... त्यांचं आणि राजकारणी माणसाचं कधी पटत नाही... पण जर राजकारणी माणूस खरच जेन्युइन असेल, तर हेच कलाकार त्यांच्यासाठी किती जीव ओतून काम करतात ते कधी आपल्यासमोर येत नाही.
जेव्हा काम सांगणारी व्यक्ती म्हणजे सुप्रियाताई सुळे असतात आणि त्यांच्या समोरचा कलाकार गुरु ठाकूर यांच्यासारखा कवी असतो, आणि ते दोघंही 'सक्षम महिला समर्थ महिला' हे एकच स्वप्न बघत असतात, तेव्हा जे गाणं लिहिलं जातं, ते पुढचा कितीतरी काळ लोकांना प्रेरणा देत राहत. M.A.B. Entertainment साठी गुरु ठाकूरने लिहिलेलं असंच एक गाणं...
भावना सुप्रियाताईन्च्या...
शब्द गुरु ठाकूर...
आणि executed by... MAB Entertainment!