Dalit Times Marathi

Dalit Times Marathi Voice of the Voiceless

“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा”
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

वंदे भारत एक्सप्रेस में पहली बार सफर करेंगे दलित बस्तियों के 410 बच्चे....
25/10/2024

वंदे भारत एक्सप्रेस में पहली बार सफर करेंगे दलित बस्तियों के 410 बच्चे....

दलित बस्तियों के 410 बच्चे पहली बार मंत्री नन्द गोपाल गुप्ता के साथ वंदे भारत एक्सप्रेस से लखनऊ जाएंगे। मंत्री ने "ह.....

'मी दलित असल्यामुळे मीडिया माझा छळ करत आहेत, नीट पेपर लीक प्रकरणातील आरोपी आमदार बेदी राम सुहेलदेव, भारतीय समाज पक्षाचे ...
12/07/2024

'मी दलित असल्यामुळे मीडिया माझा छळ करत आहेत, नीट पेपर लीक प्रकरणातील आरोपी आमदार बेदी राम

सुहेलदेव, भारतीय समाज पक्षाचे आमदार बेदी राम, ज्यांचे नाव NEET पेपर लीक प्रकरणात आहे, त्यांनी दलित असल्यामुळे मीडियाने त्यांचा छळ केल्याचा आरोप केला आहे.
Dalit Times

"अरविंद केजरीवाल यांनी दलितांची फसवणूक केली", आप सरकारमध्ये समाजकल्याण मंत्री असलेले बसपाचेमाजी नेते राजकुमार आनंद यांचा...
12/07/2024

"अरविंद केजरीवाल यांनी दलितांची फसवणूक केली", आप सरकारमध्ये समाजकल्याण मंत्री असलेले बसपाचे
माजी नेते राजकुमार आनंद यांचा बुधवारी भाजपमध्ये प्रवेश!, भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राजकुमार आनंद
यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दलितांची फसवणूक केल्याचा आरोप केला.
Dalit Times Arvind Kejriwal

दलित अल्पवयीन मुलावर घडली अमानवीय घटना!उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी एका दलित अल्पवयीन मुलाला जब...
12/07/2024

दलित अल्पवयीन मुलावर घडली अमानवीय घटना!
उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी एका दलित अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने लघवी पाजण्यात आले याप्रकरणी तीन तरुणांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे,
Dalit Times

दिल्ली विद्यापीठाच्या विधी विद्याशाखेने पदवीपूर्व कार्यक्रमात "मनुस्मृती" शिकवण्याचा प्रस्ताव ठेवला होता, ज्यावरून मोठा ...
12/07/2024

दिल्ली विद्यापीठाच्या विधी विद्याशाखेने पदवीपूर्व कार्यक्रमात "मनुस्मृती" शिकवण्याचा प्रस्ताव ठेवला होता, ज्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. आता हा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे... Dalit Times

प्रकाश आंबेडकर यांची कर्नाटक सरकारवर टीका, "काँग्रेस दलित आणि आदिवासींवर प्रेम करत नाही, काँग्रेसला फक्त दलित आणि आदिवास...
12/07/2024

प्रकाश आंबेडकर यांची कर्नाटक सरकारवर टीका, "काँग्रेस दलित आणि आदिवासींवर प्रेम करत नाही, काँग्रेसला फक्त दलित आणि आदिवासींची मते हवी आहेत" Dalit Times Balasaheb Ambedkar Vanchit Bahujan Aaghadi

१२ जुलै १९४२ रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र श्रमिक पक्ष आणिबॉम्बे म्युनिसिपल लेबर युनियनला संबोधित केले होते.Dali...
12/07/2024

१२ जुलै १९४२ रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र श्रमिक पक्ष आणि
बॉम्बे म्युनिसिपल लेबर युनियनला संबोधित केले होते.
Dalit Times

11/07/2024

नितीन राऊत ह्यांच्या दादर रेल्वे स्थानक नामांतराच्या प्रस्तावानंतर खासदार चंद्रशेखर आजाद ह्यांचा विडिओ होतोय वायरल!
Dalit Times BHIM ARMY

दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलून चैत्यभूमी करावं, ही भीमसैनिकांची मागणी खूप जुनी आहे. त्यामुळे राज्य सरकारने जनभावनेचा आद...
11/07/2024

दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलून चैत्यभूमी करावं, ही भीमसैनिकांची मागणी खूप जुनी आहे. त्यामुळे राज्य सरकारने जनभावनेचा आदर करत आता दादरचं रेल्वे स्थानकाचं नाव चैत्यभूमी करावे. Dalit Times Dr Nitin Raut

विविध आंबेडकरी संघटनांनी गेल्या काही वर्षांपासून नवीन मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची...
11/07/2024

विविध आंबेडकरी संघटनांनी गेल्या काही वर्षांपासून नवीन मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी केली होती. मात्र, पुतळा नसल्याने बुधवारी उद्घाटनाच्या वेळी कार्यकर्त्यांनी खासदार, आमदार आणि आयुक्तांना घेराव घातला. त्यावेळी लवकरच आंबेडकरांचा पुतळा उभारला जाईल आणि आंबेडकरांचे तैलचित्र तात्काळ लावण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. पुतळा उभारण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन खासदार सावरा यांनी दिले. हे आंदोलन डॉ. दिनेश कांबळे आणि ॲड गिरीश दिवाणजी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
Dalit Times

मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी सरकारने सर्व पक्षीय बैठक आयोजित केली होती, मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठक...
11/07/2024

मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी सरकारने सर्व पक्षीय बैठक आयोजित केली होती, मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीला उपस्थिती लावली नव्हती.विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर, सत्ताधारी आमदारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, विधान परिषदेत जोरदार गोंधळ झाला.
Dalit Times

अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करा! मातंग समाजाचं नांदेडमध्ये रस्ता रोको आंदोलन Dalit Times
11/07/2024

अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करा! मातंग समाजाचं नांदेडमध्ये रस्ता रोको आंदोलन Dalit Times

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dalit Times Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dalit Times Marathi:

Share