
08/10/2025
स्वप्नं आवाक्याबाहेरची असू शकतात म्हणजे ती पूर्ण होणारच नाहीत असे अजिबात समजायचे नाही.. ✨🦋✨
स्वप्नं पाहायची, स्वतःला त्यासाठी तयार करायचे आणि जी गोष्ट हवी ती मिळवायची.. #सोप्पं_आहे 🌻 #कामाला_लागा 🫶🏻 #आवाका_वाढवू
टिप - पहिला प्रयत्न फसू शकतो जसा माझा प्रयत्न फसला 🫣
📸