
05/09/2025
हॅश टॅग बाप्पा उपक्रमा अंतर्गत
बाल मित्र मंडळ उत्सव समिती
(बाप्पाचे सेवेकरी) व ब्रँड्स मेकर यांच्या संयुक्त विद्यमाने
Selfie विथ हॅश टॅग बाप्पा
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी
इंस्टाग्राम वर selfie विथ हॅश टॅग बाप्पा फोटो अपलोड करताना
hashtagbappa2023 आणि
bmmus1985 ह्या पेज ला कॉलब्रेशन करायचे आहे.
ज्या पोस्ट ला सर्वाधिक लाईक्स असतील त्यांना भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळेल.
दिनांक - ५ सप्टेंबर २०२५
वेळ - रात्रौ ९ पासून
ठिकाण - सिद्धेश दीप डी विंग,
बाळाराम स्ट्रीट, ग्रँड रोड, (पूर्व) मुंबई ४००००८
विजेत्यांची नावे १० सप्टेंबर २०२५ ला दुपारी १२.३० वाजता घोषित करण्यात येतील.
#बाप्पाचे_सेवेकरी
#बाल_मित्र_मंडळ_उत्सव_समिती