Marathi.Star 2.0

Marathi.Star 2.0 Marathi entertainment news
Marathi latest news
Marathi celebrity news

रितेश ने मागितली चहात्यांची माफी 🙏🏻😰नमस्कार,नुकत्याच प्रदर्शित झालेल्या राजा शिवाजी चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या अभू...
04/06/2026

रितेश ने मागितली चहात्यांची माफी 🙏🏻😰
नमस्कार,

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या राजा शिवाजी चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या आनंदानिमित्त आमच्या संपूर्ण टीमने एक छोटेखानी आनंदोत्सव आयोजित केला होता. त्यसंबंधाने माझा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर फिरत होता.

एक शिवप्रेमी आणि प्रेक्षककुटूंब या नात्याने मी याचे स्पष्टीकरण देणे माझं कर्तव्य मानतो.

मी नम्रपणे स्पष्ट करू इच्छितो की, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला टी-शर्ट परिधान करून आनंद साजरा करण्यामागे त्यांचा अवमान करण्याचा माझा किंचितही हेतू नव्हता. तो टी-शर्ट मी चित्रपटाच्या प्रचारादरम्यान वापरत होतो. त्या दिवशीही मी प्रचारकार्य पूर्ण करून थेट कार्यक्रमात सहभागी झालो असल्याने टी-शर्ट बदलणे राहून गेले.

तसेच, माझ्याबाबत समाजमाध्यमांवर होत असलेल्या काही दाव्यांविषयीही स्पष्ट करू इच्छितो की, मी आजवर कधीही मद्यपान केलेले नाही आणि भविष्यातही करणार नाही. त्यामुळे या संदर्भातील कोणतेही आरोप वस्तुस्थितीला धरून नाहीत.

विशेष म्हणजे, हा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या व्यक्तीला संबंधित कार्यक्रमाचे निमंत्रणदेखील देण्यात आलेले नव्हते. ह्या कार्यक्रमाचे आयोजन राजा शिवाजी या चित्रपटासाठी साडेतीन वर्षे अथक परिश्रम घेतलेल्या, कॅमेरामागील आणि कॅमेरासमोरील सर्व कलावंत व सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करण्यात आले होते. तथापि, माझ्या त्या कृतीमुळे कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, तर एक शिवप्रेमी म्हणून मी मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो

छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांच्या श्रद्धेचे, प्रेरणेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात अत्यंत आदर, प्रेम आणि निष्ठा आहे. ही भावना आजही तितकीच दृढ आहे आणि कायम राहील.

जय शिवराय

आपला,

रितेश विलासराव देशमुख

04/06/2026

भूतानमध्ये फिरताना सायली सोबत घडलं हे |Sayali Sanjeev Bhutan Trip

03/06/2026

दीपज्योती मालिकेचे 50 भाग पूर्ण |DeepJoyti Zee Marathi serial

03/06/2026

पाठराखीण मालिकेतील प्राजक्ताची जीवनकहानी| patharak in Star Pravah serial| Prajakta Gaikwad biography

03/06/2026

इंदुरीकर महाराजांच्या जावईचा वाढदिवस|Indurikar son in law birthday

02/06/2026

अभिनेत्री अमृता खानविलकरने आईचा वाढदिवस केला साजरा |amtuta khanvilkar

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान ला वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️ 🎂
02/06/2026

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान ला वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️ 🎂

31/05/2026

दिपाली सय्यद पोहोचल्या पंढरपुरात | Deepali Sayyad Pandharpur

30/05/2026

स्टार प्रवाहच्या या 6 मालिका होणार बंद |Star Pravah 6 serial Off Air

29/05/2026

भूतान मध्ये फिरायला गेली सायली संजवी|Sayali Sanjeev Bhutan Trip

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi.Star 2.0 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share