Adveera Creatives

Adveera Creatives Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Adveera Creatives, Music Producer, Priyadershani Indira Gandhi Sankul, Kalidas Bk Road Mulund, Mumbai.

विख्यात संगीत दिग्दर्शक कै ओ. पी. नय्यर यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त त्यांच्या उत्कृष्ट व दर्जेदार गीतांचा आस्वाद घ...
15/03/2025

विख्यात संगीत दिग्दर्शक कै ओ. पी. नय्यर यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त त्यांच्या उत्कृष्ट व दर्जेदार गीतांचा आस्वाद घ्या २१ मार्च २०२५ ला, रात्रौ ८ वा, महाकवी कालिदास नाट्यमंदिर मुलुंड येथे.

महाराष्ट्र राज्य मंत्रालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे सर्व रसिक प्रेक्षकांचे सस्नेह निमंत्रण.

विनामूल्य प्रवेशिका १५ तारखे पासून महाकवी कालिदास नाट्यमंदिरात उपलब्ध.

Adveera Creatives प्रस्तुत कलारंग, एक बहारदार houseful मैफल !श्री चिन्मय लेले यांनी राग पूर्वी च्या अप्रतीम सादरीकरणानी ...
01/11/2024

Adveera Creatives प्रस्तुत कलारंग, एक बहारदार houseful मैफल !

श्री चिन्मय लेले यांनी राग पूर्वी च्या अप्रतीम सादरीकरणानी प्रेक्षकांचे भान हरपले, तसेच सौ दिपीका भिडे भागवत यांनी ठुमरी समराद्नी शोभा गुर्टू यांना आदरांजली वाहून संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध केले !

श्री यती भागवत आणि श्री अनंत जोशी यांच्या बहारदार साथीने कार्यक्रमाची शोभा द्विगुणीत झाली

३१ ऑक्टोबरला दादर मधे रंगणार शास्त्रीय संगीताची सुरेल संध्याकाळ! तरुणाईच्या स्वरात! अद्वीरा क्रिएटिव्हस घेऊन येत आहे कला...
16/10/2024

३१ ऑक्टोबरला दादर मधे रंगणार शास्त्रीय संगीताची सुरेल संध्याकाळ! तरुणाईच्या स्वरात!

अद्वीरा क्रिएटिव्हस घेऊन येत आहे कला रंग !

अद्वीरा क्रिएटिव्हस् आपणा सर्वांन्ना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !
12/10/2024

अद्वीरा क्रिएटिव्हस् आपणा सर्वांन्ना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

Address

Priyadershani Indira Gandhi Sankul, Kalidas Bk Road Mulund
Mumbai
400080

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adveera Creatives posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category