My Rashtra First

My Rashtra First गांव ते राष्ट्र

01/09/2026

पुणेकरांनो! टीकाकार संतोष पंडित झाला फडणवीसांचा कौतुकवार! 🔥

नेहमी सरकारच्या कामावर सवाल उपस्थित करणारा आणि प्रशासनाला जाब विचारणारा संतोष पंडित आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक करताना दिसला!

टीका करणारा तोच… पण काम चांगलं दिसलं की कौतुकही खुलं!
संतोष पंडित यांच्या या बदललेल्या भूमिकेची पुण्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याला सरकारची सर्वोच्च प्राथमिकता! 🇮🇳🎓केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी स्पष्ट केले की, आंदोलना...
01/09/2026

विद्यार्थ्यांच्या भवितव्याला सरकारची सर्वोच्च प्राथमिकता! 🇮🇳🎓

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी स्पष्ट केले की, आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवरील दाखल प्रकरणे मागे घेण्याचे आश्वासन केंद्र सरकार पूर्ण करत आहे. तसेच भविष्यात विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

५ सप्टेंबरचे नियोजित आंदोलन मागे घेण्याच्या निर्णयाचे नड्डांनी स्वागत केले.

#विद्यार्थीआंदोलन #विद्यार्थ्यांचाभविष्य #जेपीनड्डा #केंद्रसरकार #युवाशक्ती

31/08/2026

तो अकलेने ठो ठोकळा आहे हे जेन्युअनली आधीच जगजाहीर झालेले आहे! त्यामुळे त्याला...... प्रोटोकॅाल काय असतात याची समज असण्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे!

अमेरिकेच्या ३९ राज्यांतून८२३ शहरातून२५० हून अधिक विविध विद्यापीठातून आलेले विद्यार्थी२५० संस्थांचे प्रतिनिधी आणि एकूण ६,...
30/08/2026

अमेरिकेच्या ३९ राज्यांतून

८२३ शहरातून

२५० हून अधिक विविध विद्यापीठातून आलेले विद्यार्थी

२५० संस्थांचे प्रतिनिधी आणि

एकूण ६,००० प्रतिनिधींसमोर...

"जग ज्याला मानवता (Humanity) म्हणतं... त्यालाच आमच्याकडे भारतात हिंदुत्व म्हणतात"...

अशा आशयाचा "Universal Oneness" चा संदेश देऊन...

परम पूजनीय सरसंघचालकांनी...

हिंदुद्वेष्टयांनी "हिंदू" या शब्दाच्या उभ्या केलेल्या "संकुचित प्रतिगामी पुराणमतवादी इतर धर्मीयांचा द्वेष करणारी" अशा खोट्या प्रतिमेच्या ठिकऱ्या उडवून टाकल्या...

आणि "हिंदू" शब्दाच्या व्याख्येवरून झालेली वैचारिक कोंडी फोडून टाकली....

भारत माता की जय 🙏🇮🇳

साभार Parag Nerurkar

हा काय प्रकार?
29/08/2026

हा काय प्रकार?

27/08/2026

कशाला रे हिंदूंना डिवचता... उगाच डंगुवार झाला न..

27/08/2026

पुण्याच्या सुरक्षेची घंटा! 🚨 | पुणे ‘उडता पंजाब’ होणार का?



कोंढव्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची मोठी कारवाई!

पुण्याच्या कोंढवा परिसरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे.

📌 गेल्या दोन महिन्यांत सुमारे 160 जणांवर कारवाई
📌 20 ऑगस्टच्या कारवाईत संशयित खरेदीदारांवर मोठी कारवाई
📌 दोन कथित विक्रेत्यांना अटक
📌 सुमारे 2.5 किलो गांजा जप्त
📌 अनधिकृत बांधकामांवरही PMCची कारवाई

याचबरोबर कोंढव्यात बेकायदा वास्तव्यासंदर्भात यापूर्वी विदेशी नागरिकांवरही कारवाई झाली आहे.

पण महत्त्वाचा प्रश्न असा—ड्रग्जचा पुरवठा नेमका कुठून होतो? पैसा कुठे जातो? आणि हा माल तरुणांपर्यंत पोहोचतो कसा?

या प्रश्नांची उत्तरे शोधणे हीच आता तपास यंत्रणांसमोरील खरी परीक्षा आहे.

राखी आमची… पण जाहिरात तुमच्या पाश्चात्त्य फॉर्म्युल्याने का?हा फोटो नीट पाहा.हातात राखी आहे. भाऊ-बहिणीच्या नात्याचा संदर...
25/08/2026

राखी आमची… पण जाहिरात तुमच्या पाश्चात्त्य फॉर्म्युल्याने का?
हा फोटो नीट पाहा.
हातात राखी आहे. भाऊ-बहिणीच्या नात्याचा संदर्भ आहे. राखीपौर्णिमेच्या आसपास जाहिरात केली जाते.
पण भारतीय सणाचं भारतीयपण कुठे आहे?
ना पारंपरिक पोशाख, ना औक्षण, ना कुंकू, ना अक्षता, ना निरांजन, ना घरातला सणाचा माहोल…
त्याऐवजी पाश्चात्त्य स्टाइल, ग्लॅमर आणि अंगप्रदर्शनाला केंद्रस्थानी ठेवून राखीचा संदर्भ जोडला आहे.
मग एक साधा प्रश्न—
हिंदू सण आला की आमच्या सणाची ओळख दाखवण्यासाठी तुमच्याकडे भारतीय संस्कृतीतलं काही उरलेलं नाही का?
साडी दाखवली तर जाहिरात कमी मॉडर्न होईल का?
पारंपरिक पोशाख दाखवला तर ब्रँडची किंमत कमी होईल का?
बहिणीने भावाला औक्षण करताना दाखवलं तर क्रिएटिव्हिटी संपेल का?
की हिंदू सणाला ग्लॅमर आणि अंगप्रदर्शनाची फोडणी दिल्याशिवाय जाहिरातदारांची क्रिएटिव्हिटी जागीच होत नाही?
पाश्चात्त्य कपडे घालण्याला आमचा विरोध नाही.
तुम्हाला पाश्चात्त्य फॅशन दाखवायची असेल—दाखवा.
तुमच्या ब्रँडसाठी मॉडर्न फोटोशूट करायचं असेल—करा.
पण मग हिंदू सणाचा संदर्भ कशासाठी?
राखी आमच्या संस्कृतीचा भाग आहे.
भाऊ-बहिणीचं नातं आमच्या परंपरेत विशिष्ट भावनेने पाहिलं जातं.
त्या भावनेला बाजूला ठेवून फक्त “राखी + ग्लॅमर + प्रॉडक्ट = क्रिएटिव्ह जाहिरात” असा फॉर्म्युला लावायचा आणि त्यावर प्रश्न विचारला की—
“अरे, कलात्मक स्वातंत्र्य आहे!”
वा!
मग दिवाळीतही लक्ष्मीपूजेच्या संदर्भात काहीही दाखवा.
नवरात्रीत देवीचा संदर्भ घेऊन काहीही दाखवा.
गणेशोत्सवात गणपतीचा वापर करून काहीही विकवा.
आणि प्रत्येक वेळी प्रश्न विचारला की—
“कला आहे, सहिष्णुता ठेवा!”
नाही साहेब.
आम्हाला कला मान्य आहे. आधुनिकता मान्य आहे. फॅशन मान्य आहे.
पण हिंदू सणांचा वापर करून उत्पादन विकताना त्या सणाच्या सांस्कृतिक संदर्भाचा सन्मान करणेही अपेक्षित आहे.
कारण—
हिंदू सण तुमच्या मार्केटिंग कॅलेंडरमधली तारीख नाही.
हिंदू संस्कृती तुमच्या जाहिरातीचा प्रॉप नाही.
आणि आमच्या श्रद्धा तुमच्या ब्रँडची विक्री वाढवण्यासाठीची पार्श्वभूमी नाहीत.
तुम्हाला पाश्चात्त्य संस्कृती दाखवायची असेल तर जरूर दाखवा.
पण मग तुमची पाश्चात्त्य संस्कृती तुमच्या जाहिरातीत दाखवा; हिंदू सणाच्या अंगावर ती लादून त्याला “क्रिएटिव्हिटी”चा मुलामा देऊ नका.
आणि हो—
टीका करणारा प्रत्येक माणूस मागासलेला नसतो.
कधी कधी तो फक्त एवढंच म्हणतो—
“आमच्या सणाचा वापर करून पैसे कमवणार असाल, तर किमान आमच्या सणाचा सन्मान तरी करा!”
व्यवसाय करा. जाहिरात करा. पैसा कमवा.
पण हिंदू सणाला तुमच्या पाश्चात्त्य मार्केटिंगच्या प्रयोगशाळेत नेऊन त्याची ओळख बदलू नका.

"भारतात बुरख्याला स्थान नाही!" जावेद अख्तर यांचे विधान प्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी हिजाब आणि बुरखा ...
20/08/2026

"भारतात बुरख्याला स्थान नाही!" जावेद अख्तर यांचे विधान

प्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी हिजाब आणि बुरखा यावर अत्यंत स्पष्ट आणि परखड मत मांडले आहे. "हिजाब ठीक आहे, पण बुरख्याला भारतात अजिबात स्थान नाही. सुरक्षेच्या कारणास्तव कोणालाही आपला चेहरा लपवण्याचा अधिकार नाही, ही गोपनीयता नसून धर्मांधता आहे," असे म्हणत त्यांनी सरकारकडे यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जावेद अख्तर यांच्या या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चेहरा झाकण्यावर निर्बंध असावेत का? तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की सांगा! 👇

20/08/2026

महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता 'येवला पैठणी' चा राष्ट्रीय सन्मान! 🚩✨

राष्ट्रपती भवनात मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येवला पैठणीवर विशेष स्मरण टपाल तिकिटाचे अनावरण. २ हजार वर्षांचा इतिहास आणि समृद्ध हस्तकलेचा हा अनोखा गौरव! 🦚📜

स्थानिक कारागिरीचा अभिमान बाळगूया, स्वदेशी संस्कृती जपूया! ❤️

Address

Mumbai
400614

Alerts

Be the first to know and let us send you an email when My Rashtra First posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to My Rashtra First:

Shortcuts

Share