"kokan" , rock the world"

"kokan" , rock the world" Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from "kokan" , rock the world", Digital creator, Mumbai.

12/08/2025

मुंबई गोवा महामार्ग ह्यावर्षी गणपतीत पूर्ण होणार नाही कोकणकरांनी सांभाळून गावी पोहचा ​​​!

08/08/2025

मुंबई कोकण भागातील गणेशऊत्सव हा 500 करोड रुपये उलाढालीचा व्यवसाय असणारा सण आहे तरी सर्व मराठी माणसाला विनंती आहे कि ह्या सणा निमित्त जर तुम्ही कोकणात जात असाल तर कोकणात आपल्याच कोकणातली लोकांकडून खरेदी करण्यास विसरू नका जर तुम्ही मुंबई ठाणे पालघर ह्या शहरात असाल तर मराठी माणसा कडून खरेदी करण्यास प्राधान्य द्या तसेच जास्तीतच जास्त मराठी माणसाने उत्सव व्यवसायात उतरून कमाई करावीत , आपण कोणता उद्योग धंदा करत आहेत त्याबाबत जरूर सर्वाना कळवावेत जेंणेकर खरेदी करणे सोपे जाते

01/08/2025

कोकणरेल्वे Help line
29/07/2025

कोकणरेल्वे Help line

रेल्वे मध्ये 30000 (तीस हजार ) जागांसाठी मेगा भरती  मराठी माणसा!! 29 सप्टेंबर 2025 शेवटची तारीख आहे अर्ज स्वीकारण्याची न...
24/07/2025

रेल्वे मध्ये 30000 (तीस हजार ) जागांसाठी मेगा भरती मराठी माणसा!! 29 सप्टेंबर 2025 शेवटची तारीख आहे अर्ज स्वीकारण्याची ने ह्या भरतीचा फायदा घ्यावा !!

24/07/2025

महाराष्ट्रातील चित्रपटगृहा मध्ये

"जय जय महाराष्ट्र् माझा "

राज्य गीत वाजविलेच पाहिजे

बँक ऑफ बरॊडा मध्ये मराठी माणसाला नोकरीची संधी ​ 485 जागा !!  24 जुलै 2025 शेवटची तारीख
23/07/2025

बँक ऑफ बरॊडा मध्ये मराठी माणसाला नोकरीची संधी ​ 485 जागा !! 24 जुलै 2025 शेवटची तारीख

23/07/2025

ऐन गणेश उत्सवात

चिपी सिंधुदुर्ग विमानतळावर

मुंबई ते चिपी विमान​ "सेवा बंद" !!

23/07/2025

महाराष्ट्रात फक्त मराठीच ,
प्रथम भाषा , दुसरी भाषा ,
व तिसरी भाषा सुद्धा मराठी

22/07/2025

पांडुरंग हरी #

22/07/2025

कोकण रेल्वे कडून रो रो कार सुविधा ,
कार रेल्वे रॅक मधून जाणार भाडे 7835 /-
कोलाड ते वेर्णा

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने मुंबईतील कोकणवासियांनी कोकणात गावी जाण्याची तयारी सुरू केली आहे....
22/07/2025

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने मुंबईतील कोकणवासियांनी कोकणात गावी जाण्याची तयारी सुरू केली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी २५० विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Address

Mumbai

Opening Hours

Monday 8am - 12pm
Tuesday 8am - 12pm
Wednesday 8am - 12pm
Thursday 8am - 12pm
Friday 8am - 12pm
Saturday 8am - 12pm
Sunday 8am - 12pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when "kokan" , rock the world" posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share