Bhandupchi Aai / भांडूपची आई

Bhandupchi Aai / भांडूपची आई उत्साही मित्र मंडळ. भांडुप पश्चिम
मूर्तिकार : सिद्धेश दिघोळे

20/10/2025

शुभ दीपावली | भांडूपची आई

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*दीपोत्सव आणि महाआरती*सर्व  सभासदांना कळविण्यात येते की दिवाळी उत्सव निम्मित सालाबाद प्रमाणे याहीवर्षी दीपोत्सव ...
20/10/2025

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*दीपोत्सव आणि महाआरती*

सर्व सभासदांना कळविण्यात येते की दिवाळी उत्सव निम्मित सालाबाद प्रमाणे याहीवर्षी दीपोत्सव आणि महाआरतीची आयोजन केलेली आहे तरी सर्व महिला सभासदांनी दीपोत्सव आणि महाआरतीच्या कार्यक्रमादरम्यान उपस्थित रहावे...

ही नम्र विनंती.....

*आपल्या सहकार्याची अपेक्षा*

बुधवार दिनांक २२ ऑक्टोबर
सायंकाळी ७:०० वाजता
स्थळ - कालीमाता मंदिर जवळ

उत्साही मित्र मंडळ

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

 #किल्ले_बांधणी_स्पर्धा #रांगोळी_स्पर्धाकलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने दीपावली निमित्त विविध स्पर्धा स...
15/10/2025

#किल्ले_बांधणी_स्पर्धा
#रांगोळी_स्पर्धा

कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने दीपावली निमित्त विविध स्पर्धा सालाबाद प्रमाणे याही वर्षी आयोजित केलेल्या आहेत...

नाव नोदणी चालू..

#उत्साही_मित्र_मंडळ_भांडुप
#भांडुपची_आई

शिवसेना प्रभारी विधानसभा प्रमुख (भांडुप पश्चिम कार्यक्षेत्र) या पदावर श्री. संदीपभाई जळगावकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल ...
13/10/2025

शिवसेना प्रभारी विधानसभा प्रमुख (भांडुप पश्चिम कार्यक्षेत्र) या पदावर श्री. संदीपभाई जळगावकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन....

#संदीपभाई_जळगावकर
#उत्साही_मित्र_मंडळ_भांडुप
#भांडुपची_आई

गौरवास्पद कामगिरी....बहारेन येथे होणाऱ्या तिसऱ्या आशियाई युथ क्रीडा स्पर्धेसाठी  #सेरेना_मेघाली_सचिन_म्हसकर हिची भारतीय ...
12/10/2025

गौरवास्पद कामगिरी....

बहारेन येथे होणाऱ्या
तिसऱ्या आशियाई युथ क्रीडा स्पर्धेसाठी #सेरेना_मेघाली_सचिन_म्हसकर हिची भारतीय मुलींच्या कबड्डी संघात निवड . 🇮🇳

भविष्यातील वाटचालीसाठी उत्साही मित्र मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा....

#उत्साही_मित्र_मंडळ_भांडुप
#भांडुपची_आई

उत्साही मित्र मंडळाचे हितचिंतक, मार्गदर्शक, वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे श्री. संजीवकुमार सदानंदन शेठ यांस वाढदिवसाच्...
09/10/2025

उत्साही मित्र मंडळाचे हितचिंतक, मार्गदर्शक, वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे श्री. संजीवकुमार सदानंदन शेठ यांस वाढदिवसाच्या उत्साही शुभेच्छा...


उत्साही मित्र मंडळाचे सल्लागार श्री. भरत (दादा) गावडे यांस वाढदिवसाच्या उत्साही शुभेच्छा....
09/10/2025

उत्साही मित्र मंडळाचे सल्लागार श्री. भरत (दादा) गावडे यांस वाढदिवसाच्या उत्साही शुभेच्छा....


07/10/2025

मुंबईची नवरात्री सन्मान २०२४
सामाजिक कार्य म्हणून सन्माननीत करण्यात आलेल्या भांडुपची आई मंडळाला देण्यात आला त्या क्षणाचे काही छायाचित्र

Follow Fast


______________________________________________
Photo Credit: Dm us for credit
Follow for more updates -
नवरात्रोत्सव २०२५ लक्ष्य 50K आईभक्तांना जोडण्याचा
◆MCN◆ ©2025
________________________________________

05/10/2025

जागृत देवस्थान

भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी...
भक्तांच्या पाठीशी उभे राहणारी..

संकट तारणारी...

अशी नवसाला पावणारी भांडुपची आई....

#उत्साही_मित्र_मंडळ _भांडुप
#भांडुपची_आई

Address

Kalimata Mandir Bhandup
Mumbai
400078

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhandupchi Aai / भांडूपची आई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhandupchi Aai / भांडूपची आई:

Share