Studio Malhaar

Studio Malhaar Studio Malhar is an artist-driven company known for its creativity; we service high-end feature film, commercial, television, and motion graphic

05/09/2026
डांबरी रस्ता, हिरवी वाट, आणि पावसात हरवलेलं कोकण
19/08/2026

डांबरी रस्ता, हिरवी वाट, आणि पावसात हरवलेलं कोकण

मातीच्या चुलीवर तापणारं पाणी… कोकणच्या जगण्याची एक जिवंत आठवण. कोकणात आजही अनेक ठिकाणी अंघोळीचं पाणी अशाच पारंपरिक पद्धत...
18/08/2026

मातीच्या चुलीवर तापणारं पाणी… कोकणच्या जगण्याची एक जिवंत आठवण.
कोकणात आजही अनेक ठिकाणी अंघोळीचं पाणी अशाच पारंपरिक पद्धतीने तापवलं जातं.
कारण ही केवळ परंपरा नाही, तर अनेक कुटुंबांसाठी आजही सर्वात स्वस्त आणि सहज उपलब्ध पर्याय आहे.
आणि ज्या जागी ही चूल असते, त्या जागेला ‘न्हाणीघर’ म्हणतात अंघोळीसाठी आणि पाणी तापवण्यासाठीची ही साधी, मातीशी जोडलेली जागा.
लाकूड… चूल… धूर… राख… आणि त्या उबदार पाण्याची वाट पाहणं…
आजच्या आधुनिक जीवनात हे कदाचित साधं वाटेल,
पण याच साधेपणात कोकणच्या जुन्या जीवनशैलीच्या असंख्य आठवणी दडलेल्या आहेत.
काही गोष्टी जुन्या होत नाहीत…
त्या काळाच्या पलीकडे जाऊन आठवणी बनतात.

#न्हाणीघर VillageLife RuralIndia OldKonkan KonkanMonsoon Nostalgia Maharashtra

कधीकाळी कोकणच्या मातीत पावसाळा सुरू झाला की हा नांगर घराबाहेर यायचामातीशी नातं जोडायचा, शेतकऱ्याच्या कष्टांची साक्ष द्या...
17/08/2026

कधीकाळी कोकणच्या मातीत पावसाळा सुरू झाला की हा नांगर घराबाहेर यायचा
मातीशी नातं जोडायचा, शेतकऱ्याच्या कष्टांची साक्ष द्यायचा.

आज माणसं गावे सोडून शहरांकडे गेली,
शेतीची जागा आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली,
आणि हा नांगर?

आज तो शेतात नाही,
एखाद्या भिंतीवरची जुनी वस्तू म्हणून उरला आहे.

पण त्याच्याकडे पाहिलं की मन मात्र पुन्हा त्या काळात जाते
ओल्या मातीचा सुगंध, पावसाच्या सरी, बैलांच्या गळ्यातल्या घंटा
आणि त्या मातीत घाम गाळणारा आपला शेतकरी.

नांगर आता फक्त भिंतीवर आहे.
पण त्याने नांगरलेली माती आणि तिचा सुगंध अजूनही आठवणींत जिवंत आहे.

#कोकण #कोकणडायरी #नांगर #शेती #शेतकरी कोकणचीमाती जुन्याआठवणी मातीतलनातं KonkanDiaries Kokan Nostalgia

A forgotten corner of Konkanwhere time slows down,nature takes over,and an old home quietly keeps its stories alive. Pur...
16/08/2026

A forgotten corner of Konkan
where time slows down,
nature takes over,
and an old home quietly keeps its stories alive.

Pure Konkan. Pure nostalgia.

“Before the Aqua Line connected the city underground,these staircases connected generations."
13/02/2026

“Before the Aqua Line connected the city underground,
these staircases connected generations."

Address

25B/603, Green Hill CHSL, Goregaon East
Mumbai
400065

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Studio Malhaar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Studio Malhaar:

Shortcuts

Share