Seven Seas Motion Pictures

Seven Seas Motion Pictures FILM Production house, Advertising, Short Film, Documentaries, Brand and Artist management

The most beautiful shooting pictures from the marathi song Tuzya pirticha zahar Artist
25/06/2024

The most beautiful shooting pictures from the marathi song Tuzya pirticha zahar

Artist

Some of the Lovely and Romantic pics from the very famous marathi songJeev RangalayaArtist
22/06/2024

Some of the Lovely and Romantic pics from the very famous marathi song
Jeev Rangalaya
Artist

Picture taken after the song recorded at studioSong title: Tu Ye Sathia  Singer    Music    And team
05/06/2024

Picture taken after the song recorded at studio
Song title: Tu Ye Sathia

Singer
Music
And team

Memories of the song
03/06/2024

Memories of the song

12/11/2023
मी मुंबईचा आहे पण???मी मुंबईचा आहे खरं, पण मुंबई माझी राहिली का बरं?बटाटा वड्याला येऊ लागला कुजलेल्या तेलाचा वास,  पावभा...
11/07/2023

मी मुंबईचा आहे पण???

मी मुंबईचा आहे खरं, पण मुंबई माझी राहिली का बरं?

बटाटा वड्याला येऊ लागला कुजलेल्या तेलाचा वास,
पावभाजी, पाणीपुरी, डोसा बनला सर्वांच्याच घशाचा घास!
खाऊ गल्लीच्या गल्लीतून मी मात्र दिसेनासा झालो,
म्हणूनच तर म्हणतो मी....
मी मुंबईचा आहे खरं, पण मुंबई माझी राहिली का बरं?

मुंबई माझी म्हणता म्हणता कळलंच नाही कधी कल्याण गाठलं,
दरी डोंगरात इथल्या माझ्या परप्रांतीयांनी मात्र कुटुंब थाटलं!
बोगस पॅन -आधार चा झालाय इथे भयंकर सुळसुळाट
आणि म्हणूनच की काय वाटू लागलं...
मी मुंबईचा आहे खरं, पण मुंबई माझी राहिली का बरं?

तर काय झालं? नदया - नाले तुंबली इथे प्रत्येकाच्या घराघरात,
भल्या मोठ्या इमारतींनी धरला सागराच्याच कुशीचा ध्यास!
मांसाहारी चालत नाही म्हणून इमारतींनी दार ढापलं,
तेव्हा मात्र सर्वांनाच वाटलं....
मी मुंबईचा आहे खरं, पण मुंबई माझी राहिली का बरं?

नेतेमंडळी म्हणू लागली "मुंबईकर आहे माझा श्वास",
पण मी मात्र करू लागलो दूर कर्जत -कसाऱ्याला वास!
वह्या-पुस्तकांमध्ये रेखाटू लागलो न दिसणाऱ्या मुंबईचे चित्र,
होय म्हणूनच म्हणतोय मी शेवटी...
मी मुंबईचा आहे खरं, पण मुंबई माझी राहिली का बरं?

समिर परब

03/05/2023

हल्ली माध्यमांवर बातम्या ऐकताना लहानपणी शाळेतल्या प्रश्नपत्रिकेतील एका प्रश्नाची सतत आठवण होते
" कोण कोणास काय म्हणाले?" 😉😉

आयुष्यातली प्रत्येक पहाट ही तितकीच नयनरम्य, ताजी आणि सकारार्थी असते त्यामुळे आयुष्यातला प्रत्येक नवीन दिवस हा सकारार्थी ...
26/04/2023

आयुष्यातली प्रत्येक पहाट ही तितकीच नयनरम्य, ताजी आणि सकारार्थी असते त्यामुळे आयुष्यातला प्रत्येक नवीन दिवस हा सकारार्थी विचारांनी सुरुवात करावा म्हणजे आयुष्यात सुखाचा अनुभव करता येतो. 🍁🍁

कोकण पहाट 🍁🍁

कोकण संध्या 🍁🍁
24/04/2023

कोकण संध्या 🍁🍁

कोकण पहाट 🍁🍁
19/04/2023

कोकण पहाट 🍁🍁

निरर्गाची रचना ज्याला समजली तोच खरा श्रीमंत 🍁🍁❤माझे कोकण ❤❤🍁🍁
17/04/2023

निरर्गाची रचना ज्याला समजली तोच खरा श्रीमंत 🍁🍁❤
माझे कोकण ❤❤🍁🍁

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Seven Seas Motion Pictures posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Seven Seas Motion Pictures:

Share