Mi Marathi Live

Mi Marathi Live Mi Marathi Live is a Marathi Daily published from Mumbai.

26/06/2017

गटार असेल पास तर, मजेत राहतील ड़ास.

    धोक्याचा भोंगाअर्जातील चुकांमुळे गिरणी कामगारांचे गृहस्वप्न भंगणार  जे कामगार दुरुस्तीसाठी अर्ज करतील त्यांचा अर्ज स...
23/04/2016



धोक्याचा भोंगा
अर्जातील चुकांमुळे गिरणी कामगारांचे गृहस्वप्न भंगणार
जे कामगार दुरुस्तीसाठी अर्ज करतील त्यांचा अर्ज स्वीकारून दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी आम्ही लवकरच म्हाडाकडे करणार आहोत.
-दत्ता इस्वलकर,
अध्यक्ष, गिरणी कामगार संघर्ष समिती

   ठाण्यातील नागरिकाने मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवलीअधिकारी करत नाहीत काम, म्हणून ठेवला बॉम्ब
23/04/2016



ठाण्यातील नागरिकाने मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवली
अधिकारी करत नाहीत काम, म्हणून ठेवला बॉम्ब

   शिक्षकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा निलंबन मागे न घेतल्यास जिल्हा परिषदेविरोधात आंदोलनाचा इशारासोशल मीडियावर म...
23/04/2016



शिक्षकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा
निलंबन मागे न घेतल्यास जिल्हा परिषदेविरोधात आंदोलनाचा इशारा
सोशल मीडियावर मत मांडणारे शिक्षक निलंबित

23/04/2016

       तृप्ती देसाईंनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शनमंदिर प्रशासनाच्या नियमानुसार साडी नेसून केला प्रवेशस्वराज्य संघटनेच्...
23/04/2016



तृप्ती देसाईंनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन
मंदिर प्रशासनाच्या नियमानुसार साडी नेसून केला प्रवेश
स्वराज्य संघटनेच्या महिलांनी त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करून पूजा केल्यानंतर शुक्रवारी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी गर्भगृहात प्रवेश करून पूजा केली.

      विराटची ‘आभाळमाया’पुण्यातील वृद्धाश्रमाला दिली भेटक्रिकेटच्या मैदानात आपल्या दमदार खेळीने क्रिकेटरसिकांचे मन जिंकल...
23/04/2016



विराटची ‘आभाळमाया’
पुण्यातील वृद्धाश्रमाला दिली भेट
क्रिकेटच्या मैदानात आपल्या दमदार खेळीने क्रिकेटरसिकांचे मन जिंकलेल्या विराट कोहलीने शुक्रवारी पुण्यातील ‘आभाळमाया’

    केंद्राकडून दहा हजार टन डाळ बाजारात हरभरा, मसूरवर लक्ष सरकारी यंत्रणांनी खरीप हंगामात ५० हजार टन डाळसाठा खरेदी केला ...
23/04/2016



केंद्राकडून दहा हजार टन डाळ बाजारात
हरभरा, मसूरवर लक्ष
सरकारी यंत्रणांनी खरीप हंगामात ५० हजार टन डाळसाठा खरेदी केला असून, २५ हजार टन साठा आयातीचे करारही करण्यात आले आहेत.

      औदार्यामध्येही मराठी पाऊल पुढे...मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन साडेसोळा लाख कुटुबांनी सोडले गॅसचे अनुदानगिव्ह इ...
23/04/2016



औदार्यामध्येही मराठी पाऊल पुढे...
मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन साडेसोळा लाख कुटुबांनी सोडले गॅसचे अनुदान
गिव्ह इट अप करणारयांच्या देशभरातील संख्येने ओलांडला एक कोटींचा टप्पा

23/04/2016

    बँकांना पुन्हा तडजोडीचे आमिषमल्ल्यांनी ठेवला ६,८६८ कोटी रुपयांचा प्रस्तावसर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दि...
23/04/2016



बँकांना पुन्हा तडजोडीचे आमिष
मल्ल्यांनी ठेवला ६,८६८ कोटी रुपयांचा प्रस्ताव
सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली माहिती

      मुंबईला तिसऱ्या विजयाची उत्सुकता.. दिल्ली डेअरडेव्हिल्सशी आज लढतपाच सामन्यांत अवघ्या दोन विजयांवर समाधान मानावे ला...
23/04/2016



मुंबईला तिसऱ्या विजयाची उत्सुकता.. दिल्ली डेअरडेव्हिल्सशी आज लढत
पाच सामन्यांत अवघ्या दोन विजयांवर समाधान मानावे लागणाऱ्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सला आता तिसऱ्या विजयाची आस लागली आहे.

Address

Mumbai
400011

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mi Marathi Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share