26/10/2025
लोगो बनवा आणि 1 लाख रुपये जिंका! राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन लोगो डिझाईन स्पर्धा नेमकी काय अन् नोंदणी कुठे करायची?
Green Hydrogen Mission Logo: भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने (MNRE) ग्रीन हायड्रोजन मिशनसाठी लोगो डिझाइन स्पर्धा .....