14/09/2026
Aamdar Saubhagyavati Ep : 08 Clip : 02
सत्तेच्या खेळात… नात्यांची परीक्षा! 🔥
निर्णय मोठे असतील, प्रश्न कठीण असतील… पण जेव्हा गोष्ट आपल्या माणसांची असते, तेव्हा प्रत्येक पाऊल खास असतं! ❤️
‘आमदार सौभाग्यवती’ — जिथे राजकारणापेक्षा नात्यांचे डाव अधिक रंगतात! ✨
#आमदारसौभाग्यवती