बहिष्कृत भारत:-संपादक- डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • Home
  • India
  • Mumbai
  • बहिष्कृत भारत:-संपादक- डॉ बाबासाहेब आंबेडकर

बहिष्कृत भारत:-संपादक- डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ बाबासाहेब आंबेडकर संपादित "बहिष्क?

16/03/2024

काला धन वापस लाउंगा म्हणत तुमचा अकाऊंट ला १५ लाख असेच येऊन जातील म्हणणारा आज भारतात कार्यरत कंपन्यांकडून त्यांना इडी लावून त्यांच्या इंकम टॅक्स च्या धाडी टाकून त्याना ब्लॅकमेल करत भाजप पक्षासाठी इलेक्टोरल बाँड च्या रुपाने खंडणी गोळा करतोय .आणि ज्यांनी देणगी दिली आशाना धडाधड कंत्राट दिले जातात .हा देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे .जनतेने यावर गांभीर्याने विचार करावा

Bombay High Court , Nagpur Bench
01/03/2024

Bombay High Court , Nagpur Bench

*मराठी पत्रकार दिनानिमित्त विशेष ऑफर**सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐*१५ हजाराची (Fully custom...
06/01/2024

*मराठी पत्रकार दिनानिमित्त विशेष ऑफर*
*सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐*
१५ हजाराची (Fully customize) न्यूज वेबसाईट आता फक्त *९,९९९ /- रुपयांमध्ये.*
*पत्रकार आहात ?*
मराठी पत्रकारांसाठी सुवर्ण संधी
*सर्वात कमी किमतीमध्ये बनवा आपले स्वतःचे न्युज पोर्टल आणी कमवा रोज हजारो रुपये*
आपली न्युज वेबसाईट बनवा आणि आपला स्वतःचा न्युज चॅनेल सुरू करा .
आता मिळवा Google AdSense Approval फ्री आणि आपला नवीन बिझनेस २४ तासात सुरू करा.

२४ तासात वेबसाइट बनवून मिळेल.

९,९९९/- मध्ये काय सेवा मिळतील ?

Service Offered
✔️News Portal domain Name of your Choice
✔️1 year hosting
✔️Google AdSense
✔️ SEO friendly website
✔️Free expert training for uploading News
✔️1 year Free Service
✔️Technical Support
✔️Social media and Marketing guidnce .

📌 Package Includes
· Fully Customize website
· Unlimited Hosting Space
· Breaking News Slider
· Auto Sharing
· Free SSL Certificate
· Free Business Email Address
· Auto Corona Update
· Live Cricket Score
· Live weather
·Unique Design Template

📌 E-Paper

Note :- Google AdSense approval साठी कमीत कमी पंधरा दिवसाचा कालावधी लागतो, तरी तुम्ही पंधरा दिवस वेबसाईट वर पोस्ट करने आवश्यक आहे व पोस्ट करताना गूगलचे सर्व टर्म्स अँड कंडीशन फॉलो केले पाहिजे.

तुमच्या मनात येणारे प्रश्न आणि त्याची उत्तरे
१) अम्ही हे वेबसाईट का विकत घ्यावी ?
उत्तर-जर आपण या डिजिटल वर्ल्ड मध्ये डिजिटल currency चा आधारे पैसे कमवू इच्छिता तर तुमचासाठी हा सर्वात सोपा मार्ग आहे. सर्वात कमी गुंतवणुकी मध्ये न्यूज वेबसाईट मिळवा आणि स्वतःच्या न्यूज वेब पोर्टल द्वारे दिवसातून दोन तास काम करून जास्तीत जास्त पैसे कमवा.

२) अम्ही या वेबसाईट मधून कसे कमवू शकतो ?
उत्तर-आत्ताच्या या डिजिटल वर्ल्ड मध्ये Google ने असे काही earning प्लॉटफॉर्म्स Google च्या युजर्स साठी सुरू केले आहेत अस्याच एका earning प्लॉट फॉर्म्सचा उपयोग करून आपण दर महा कमीत कमी ३० ते ३५ हजार रुपये कमवू शकता , यालाच Google Adsense असे नाव Google ने दिले आहे. या न्यूज वेबसाईट ला Google Adsense सोबत कनेक्ट करून आपण आपल्या वेबसाईट वर येणाऱ्या Google ads च्या द्वारे इन्कम मिळवू शकता. website वर users चा ट्रॅफिक वाढल्या नंतर तुम्ही तुमच्या contact मधील उद्योजकांच्या Business ads तुमच्या website वर दाखवून अजून पैसे कमवू शकता.

३) दिवसातून किती वेळ काम करून अम्ही या वेबसाईट द्वारे कमवू शकतो ?
उत्तर-जर आपण एकटे या वेबसाईटला सांभाळण्याचा काम करत असाल, तर दिवसातून दोन तास काम करून कमीत कमी तीस-पस्तीस हजार रुपये कमवू शकता आणि जर तुम्ही या वेबसाईटला टीम बनवून चालवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही लाखो मध्ये इन्कम lifetime मिळवू शकता.

४) अश्या न्यूज वेबसाईट आपण कशासाठी वापरू शकतो ?
उत्तर-आपल्या कोणत्याही छंदाला बिझनेस मध्ये रूपांतर करून इन्कम मिळवण्याचा काम करू शकतो जसे की ऑनलाईन न्यूज वेब पोर्टल, रेसिपी वेबसाईट, फिटनेस ब्लॉग, ट्रॅव्हल ब्लॉग, Knowledge Blog अश्या websites la Google Adsense सोबत कनेक्ट करून इन्कम मिळवू शकतो.

५) आम्ही या बिझनेसला आमचा मूळ बिझनेस समजू शकतो का ?
उत्तर-जर आपण सुरुवातीचा काळ स्वतः मेहनत करून या Web पोर्टलला एक चांगल्या इन्कम लेव्हल पर्यंत पोहचू शकलात तर पुढे जाऊन तुम्ही एक चांगल्या पद्धतीची ट्रेनिंग देऊन एक टीम तयार करून तुम्ही या बिझनेसला आपला मूळ बिझनेस बनवू शकता.

नोट :- यूट्यूब (YouTube) earning आणि अँड्रॉइड एप्लिकेशन्स (Android app or AdMob earning)
याचा पेक्षा सर्वाधिक जास्त पैसे कमवून देणारा प्लॅटफॉर्म हा Google Adsense आहे.

६) हे न्यूज वेबसाईट अम्ही कसे खरेदी करू शकतो ?
उत्तर-ब्लू स्क्वेअर टेक्नॉलॉजी सोबत संपर्क साधून आपण आपल्या आवडी अनुसार पॅकेज निवडून या संधीचा लाभ घेऊ शकता.

LIMITED TIME OFFER
BlueSquare Technology
CALL NOW ! -7977043372
Email- [email protected]


27/11/2023

संविधान एक ओळख
व्याख्याते
ऍड दादाराव नांगरे
संस्थापक अध्यक्ष
नॅशनल स्टुडंट्स युनियन
तथा
लॉ सारथी

संविधान व्याख्यानमाला पर्व चौथे दि.27 नोव्हेंबर 2023सायंकाळी 8 वाजताद्वितीय पुष्पसंविधान एक ओळखव्याख्यातेऍड दादाराव नांग...
27/11/2023

संविधान व्याख्यानमाला पर्व चौथे
दि.27 नोव्हेंबर 2023
सायंकाळी 8 वाजता
द्वितीय पुष्प
संविधान एक ओळख
व्याख्याते
ऍड दादाराव नांगरे
संस्थापक अध्यक्ष
नॅशनल स्टुडंट्स युनियन
तथा
लॉ सारथी

ऍड. नागेश अंभोरे
लॉ सारथी

व्याख्यानमालेच थेट प्रक्षेपण National Students Union - NSU चे फेसबुक पेज Law Sarathi-लॉ सारथी चे फेसबुक पेज व बहिष्कृत भारत:-संपादक- डॉ बाबासाहेब आंबेडकर व बहिष्कृत भारत youtube चॅनेल वर दाखविण्यात येईल
संपर्क करा 7977043372

26/11/2023

संविधान व्याख्यानमालेचे प्रास्ताविक
आणि उदघाटन हस्ते
मा.ऍड रवी प्रकाश जाधव
अध्यक्ष,मुंबई सिटी सिव्हिल अँड सेशन कोर्ट बार असोसिएशन तथा
संस्थापक अध्यक्ष
All India Federation Of Advocate and Association-AIFAA

13/11/2023

संविधान व्याख्यानमाला
यावर्षी 26 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 पर्यंत 60 दिवस रोज सायंकाळी 8 ते 9 या वेळेत होईल
Law Sarathi-लॉ सारथी

Address

Mumbai
400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when बहिष्कृत भारत:-संपादक- डॉ बाबासाहेब आंबेडकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to बहिष्कृत भारत:-संपादक- डॉ बाबासाहेब आंबेडकर:

Share