Samarth Creation

Samarth Creation Samarth Creation is a Production House based in Mumbai, India. Our aim is to deliver effectual and captivating world class films that make a difference.

मना पावना भावना राघवाची।धरी अंतरीं सोडिं चिंता भवाची॥‘रघुवीर‘ येतोय... रामपायी भाव असणाऱ्या प्रत्येकाला भेटायला!२३ ऑगस्ट...
31/07/2024

मना पावना भावना राघवाची।
धरी अंतरीं सोडिं चिंता भवाची॥

‘रघुवीर‘ येतोय... रामपायी भाव असणाऱ्या प्रत्येकाला भेटायला!
२३ ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रभर, तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!




.bd .phadnis

आदिलशहाच्या तावडीत असलेल्या बाजीपंत कुलकर्णी यांची सुटका समर्थांनी आपल्या तल्लक बुद्धीने केली. आणि बाजीपंतांच्या पत्नी "...
03/03/2023

आदिलशहाच्या तावडीत असलेल्या बाजीपंत कुलकर्णी यांची सुटका समर्थांनी आपल्या तल्लक बुद्धीने केली. आणि बाजीपंतांच्या पत्नी "सतीबाई" या समर्थांच्या अनन्य भक्त झाल्या.

भक्ती अन् शक्तीच्या उपासनेचाविचार अन् आचार स्त्री सन्मानाचादेण तुझी ही समर्थातुज चरणी अर्पण ही 'रघुवीर' गाथासमर्थ रामदास...
09/02/2023

भक्ती अन् शक्तीच्या उपासनेचा
विचार अन् आचार स्त्री सन्मानाचा
देण तुझी ही समर्था
तुज चरणी अर्पण
ही 'रघुवीर' गाथा

समर्थ रामदास स्वामींच्या भूमिकेत अभिनेता विक्रम गायकवाड

Address

Mumbai
400092

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Telephone

+919821817170

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samarth Creation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Samarth Creation

We are a Film Production Company who believes in the quality of content that we produce and back up content driven cinema.